मुंबईतील खाजगी वाहनांची संख्या शहराच्या क्षमतेच्या तिप्पट झाली आहे, असे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने अधिकृतपणे जाहीर केले आहे. 2023-24 ची आकडेवारी सादर करताना जी माहितीपुढे आली आहे ती थक्क करणारी तर आहेच, पण शहरातील डोकेदुखी ठरलेल्या अनेक समस्यांचे स्त्रोत दर्शविणारी आहे. मग ती पार्किंगची समस्या असो, वाहतूक कोंडी असो किंवा...
संपादकीय
एखाद्या दुर्घटनेची गंभीर दखल घेण्यासाठी आणि तिची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी किती माणसे मरावी लागतात असा थेट सवाल सध्या केरळमधील वायनाड भू-स्खलन दुर्घटनेनंतर सुरू झालेल्या चर्चेतील सर्वपक्षीय नेत्यांना विचारावा...
शिवसेना पदाधिकारी मिलिन्द रघुनाथ मोरे यांचा आकस्मिक मृत्यू ज्या परिस्थितीत झाला ती लक्षात घेता महाराष्ट्राचे समाजजीवन किती विस्कळित आणि आक्रस्ताळी झाले आहे याचा प्रत्यय येतो. वर्तमानपत्र कार्यालयात आणि वृत्तवाहिन्यांच्या...
कागदी वाघ म्हणून ओळखले जाऊ लागलेले नेते दररोज सकाळ- संध्याकाळ, नव्हे २४ बाय सात छोट्या पडद्यापासून सोशल मीडियाच्या सर्व व्यासपीठांवरून मुक्त संचार करीत असताना एका खऱ्या-खुऱ्या बिबळ्याने गेल्या आठवड्यात...
लोकसभेतील निराशाजनक कामगिरीनंतर विधान परिषदेत त्या पराभवाची थोडी भरपाई काढून महायुती पुन्हा पूर्वपदावर येऊन आगामी विधानसभेची निवडणूक लढवण्यास सज्ज होताना त्यांना संशयाने घेरले आहे. विधानपरिषद निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या अपेक्षित...
विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीचे मनसुबे खरे झाले, त्यांचे सर्व नऊ आमदार निवडून आले. महाआघाडीने एक जादा उमेदवार रिंगणात उभा केला होता. असा ‘चान्स’ राजकीय पक्ष घेत असतात. तसा घेतला...