एकीकडे देशावर संभाव्य युद्धाचे ढग जमा होत असताना चर्चाविश्वाचा केंद्रबिंदू हा पाकिस्तान आणि त्यांनी पोसलेले अतिरेकी हाच असायला हवा. देशासमोर असंख्य आव्हाने आहेत, पण या क्षणी देशाच्या सार्वभौमत्वाला बाधा पोहोचवणाऱ्या शक्तींचा नि:पात करण्यालाच प्राधान्य द्यायला हवे. नाही म्हणायला पडद्यामागे ज्या घडामोडी सुरु आहेत त्यापैकी अत्यंत अल्पस्वरुपात माध्यमांच्या कृपेने जनतेपर्यंत...
संपादकीय
आपलेपण संपलेल्या देशात आपले असेच होत राहणार ‘आपले’ नेते, ‘आपले’ मतदार ‘आपले’ बगल बच्चे सांभाळत राहणार ‘आपली’ प्यादी खेळवत , ‘आपले’ वजीर निवडून आणित राहणार ‘आपली’ जात, ‘आपला’ धर्म...
सत्तेच्या समीकरणात एकमेकांविरुद्ध उभे ठाकलेले नेते मेजवान्या झोडून घरोबा करु लागतात, तेव्हा सर्वसामान्य कार्यकर्ता संभ्रमित होऊन जातो. त्याला नेमकी काय भूमिका घ्यावी हे समजत नाही आणि नेते आपल्याला इतके...
पुण्याच्या दीनानाथ रुग्णालयातील गर्भवती महिलेच्या दु:खद निधनावरुन पुन्हा एकदा वैद्यकीय क्षेत्र टीकेचे लक्ष्य बनले असून खाजगी रुग्णालयांच्या कथित धंदेवाईक मानसिकतेवर समाज तुटून पडला आहे. सात महिन्यांच्या गर्भवती महिलेला प्रसुतीनंतर...
व्यवस्थापन शास्त्रात एका तत्त्वाचे हमखास पालन होत असते आणि ते म्हणजे कोणतेही उत्पादन असो वा सेवा, त्यांच्या दर्ज्यात वृद्धी करायची असते. शब्द इंग्रजी असला तरी मराठी भाषकांना ‘व्हॅल्यू ॲडिशन’...
पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात झालेला बलात्कार बोथट होत झालेल्या समाजमनावर काय परिणाम घडवू शकेल, याबद्दल आमच्या मनात शंका येऊ लागली आहे. मुलींवर अत्याचाराचे प्रकार थांबायचे नाव घेत नाही आणि...