दारात पणती आणि कंदिल लावून प्रातिनिधीक स्वरुपात आपण दिवाळीनामक एक रुपक वर्षानुवर्षे जपत आलो आहोत. जल्लोषात साजरे करीत आलो आहोत! त्याला दिवाळी हे नाव आपणच ठेवले आणि जगभरातील भारतीय...
अग्रलेख
जगज्जेते असा लौकिक मिळवणार्या भारतीय क्रिकेट संघाची लागोपाठच्या दोन पराभवांमुळे, आणि तेही दारूण, अशी धुळधाण होईल असे कधी वाटले नव्हते. खेळात हार-जीत होत असते, त्यामुळे विजयचा उन्मादही चांगला नाही...
राहुल गांधी वर्तमानपत्रे वाचत असतील तर या दोन बातम्यांची ते गांभीर्याने दखल घेतील. पहिल्या बातमीत निवडणुक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी केलेल्या एका निरीक्षणाची नोंद आहे. काय म्हणाले प्रशांत किशोर?...
उल्हासनगरमधील भाजपाच्या आजी-माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने कोणत्या पक्षाला त्याचा फायदा वा तोटा झाला एवढा सीमित अर्थ काढणे चुकीचे होईल. वरकरणी राष्ट्रवादीचा फायदा आणि भाजपाचा तोटा झाला असे...
दीड वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडानंतर शाळा सुरू होत असताना ठाण्यातील एका शाळेत विद्यार्थ्यांच्या आपापसातील भांडणातून चक्क एका तरुणावर वार होऊन हत्त्या व्हावी, ही घटना मती सुन्न करणारी आहे. या प्रकरणात...
सुप्रसिद्ध अभिनेते शाहरूख खान याचा मुलगा आर्यन आणि त्याच्या साथीदारांविरूद्ध अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने सुरू केलेल्या कारवाईस आता नाट्यमय कलाटणी मिळाली आहे. या विभागाचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी...