देऊळ वा त्याच्या भोवतीच्या परिसराच्या नुतनीकरणाचे उद्घाटन यांना आपल्या देशात धार्मिक परिमाण लाभणे स्वाभाविक आहे. हा देश हिंदूंचा की हिंदुत्ववाद्यांचा यावरून राजकीय विश्वात चर्चा सुरूच असते आणि देवळासारख्या संवेदनशील...
अग्रलेख
राष्ट्रवादी काँगेेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ८१ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित आभासी कार्यक्रमात एक मौलिक संदेश पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिला. शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारधारेवर विश्वास असल्याचे बोलले जात असताना कार्यकर्त्यांनी समाजभिमुख...
कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात १९ रस्त्यांचे काँक्रिटीकरण होणार असल्याने खड्ड्यातून प्रवास करण्याचा वर्षानुवर्षांचा मनःस्ताप संपुष्टात येईल अशी आशा करायला हरकत नाही. खा.डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांमुळे एमएमआरडीएने हा निधी उपलब्ध...
कोरोना बऱ्यापैकी आटोक्यात येत असताना ओमायक्रॉनच्या रुपाने विषाणूचा परिवर्तित अवतार प्रकटला आणि पुन्हा एकदा त्याने जगाला दीड वर्षे मागे न्यायला सुरूवात केली. पुन्हा लॉकडाऊनची चाचपणी शासन- स्थरावर सुरू झाली...
राजस्थान भेटीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्य सरकारला मुदत पूर्ण होईपर्यंत खाली खेचणार नाही असे आश्वासन दिल्यामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडीलाही सुटकेचा निःश्वास सोडायला हरकत नाही. राजस्थान सरकारची मुदत...
कल्याणमध्ये सार्वजनिक बस वाहतुकीचा बोजवारा उडाला असताना सर्वसामान्य नागरिक रिक्षावर अवलंबून असतो. त्यातही ‘शेअर-रिक्षा’ला पसंती देऊन प्रवासी दोन पैसे वाचवण्याचा प्रयत्न करीत असतात. मात्र प्रादेशिक परिवहन खात्याने प्रसिद्ध केलेल्या...