शहरीकरणाच्या रेट्यात पर्यावरणाचा बळी जात असतो आणि पातकात राजकारण्यांचा सहभाग असतो. हा समाजाचा ठाम समज आहे आणि तो चुकीचा आहे असेही म्हणता येणार नाही. झाडांची कत्तल असो की प्रदषण...
अग्रलेख
समाजकारण आणि राजकारण यांतील विद्यार्थ्यांचा वाढता सहभाग हे लोकशाहीच्या दृष्टीने आशादायक चित्र आहे. आपली बरी – वाईट मते व्यक्त करण्याची मुभा आजच्या समाजव्यवस्थेत तरुणांना मिळाली आहेत. ही पिढी सजग...
लोकहिताचे प्रकल्प राबवून जनतेला दिलासादेण्याचे कर्तव्य राजकारणीमंडळी अगदी बेमालूमपणे विसरून जात असतात. विस्मरणाचा हा रोग स्वार आणि अ ्थ हंकार या दोन गुणदोषांमुळे आता इतका भिनला आहे की त्यांच्या...
राजकारणाबद्दल फार प्रेम वा आदर बाळगावे अशी स्थिती नाही. सारेच एका माळेचे मणी अशी गत. झेंडा कोणताही असो बहुसंख्य नेतेमंडळी एकच रंग उधळत आले आणि तो म्हणजे सवंगपणाचा. नाही...
शासनातर्फे कायदे होत असतात, काही कायद्यात काळानुरूप बदलही के ले जात असतात आणि हे सर्व करताना जुन्या कायद्यातील पळवाटा पुसून सरकारची होणारी फसवणूक थांबवण्याचा प्रयत्न होत असतो. त्यामुळे सरकारी...
लाच देणे आणि घेणे हा भारतीय समाजव्यवस्थेचा एक अपरिहार्य आणि तितकाच दर्ुदैवी भाग बनला आहे. गेली दोन वर्षे कोरोनामुळे एकु णातच कार्यालये बंद असल्याने असे संशयास्पद व्यवहार फार होऊ...