तापमान वाढण्याचे दिवस. देशात काही ठिकाणी उष्माघाताचे बळी जाऊ लागले आहेत. उन्हाळा म्हटलं की पाणीटंचाई ओघानेआलीच. आणि त्यावरून विरोधी पक्षांची आंदोलने. हे इतके नित्याचे झाले आहे की नागरिकांना पाणी...
अग्रलेख
गेल्या काही दिवसांपासून ठाणे महानगरपालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा विविध भागांना भेटीदेऊन समस्यांची पाहणी करीत आहेत. तसेच सुरू असलेल्या नागरी प्रकल्पांचा आढावा घेत आहेत.महापालिके तील लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ संपल्यामुळे प्रशासनप्रमुख...
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या जयश्री जा धव विजयी झाल्या आहेत. भाजपाच्या उमदेवाराचा त्यांनी 19 हजारांच्यावर मतांनी पराभव केला. काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत जा धव यांच्या निधनामुळे झालल्े या पोटनिवडणुकीत...
कोरोना काळात माध्यमांनी बजावलेल्या भूमिके बद्दल आक्षेप नोंदवले गेले. संमिश्र अशा या प्रतिक्रियांत माध्यमे बेजबाबदारपणे वागली असा बहुसंख्यांचा रोख होता. या क्षेत्रात जबाबदारीने काम करणाऱ्या अनेकांना समाजाची ही प्रतिक्रिया...
कर्नाटकातील एका ठे के दाराच्या संशयास्पद मृत्यूमुळे वादंग निर्माण झाला आहे. या कथित आत्महत्येस ते थील एका मंत्र्याच्या सहकाऱ्यांचा हात असल्यामुळे विरोधी पक्ष या मृत्यूचे भांडवल करणार यात वाद...
महासाथीसारखे संकट कोसळल्यामुळे शासनाला आपली आरोग्य यंत्रणा किती कमकु वत आहे याचा साक्षात्कार झाला आणि मग रातोरात रूग्णालये उभारण्याची कामे युद्धपातळीवर सुरू झाली. हीच गत औषधांच्या आणि सर्वात महत्त्वाच्या...