महापालिका निवडणुका आता पावसाळ्यानंतरच होण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत. यामुळे इच्छुक उमेदवारांच्या आशा-आकांक्षांवर पाणी पडले असेल. निवडणुका होईपर्यंत निदान सहा महिने प्रशासकीय अंमल असल्यामुळे अधिकारीवर्गाला विनाव्यत्यय काम करण्याची जशी...
अग्रलेख
कोरोनातून देश जरा कुठे सावरु लागला असताना आणि जनजीवन पूर्वपदावर येण्याची सुचिन्ह दिसत असताना देशासमोर महागाईचे महासंकट उभे ठाकले आहे. सर्वसामान्यांचे कं बरडे मोडणाऱ्या महागाईमुळे दोन वेळच्या जेवणाची भ्रांत...
समाज माध्यमांवर आणि खास करुन ट्विटरवर जी मंडळी खूप सक्रीय आहेत त्यांना टेस्लाचे एलन मस्क यांनी या प्रभावी होत चाललेल्या माध्यमाची खरेदी के ल्याने फार आश्चर्य वाटू नये. पन्नास...
महापालिकांमध्ये स्थानिक अधिकारी विरुद्ध प्रतिनियुक्तीवर येणारे अधिकारी असा वाद नवा नाही. त्यामुळे कल्याण-डोंबिवली महापालिकेत सरकारकडून आलेल्या अधिकाऱ्यांची चलती असल्याचा आरोप आणि त्यामुळे स्थानिक अधिकाऱ्यांची होत असलेली उपेक्षा असा वाद...
ठाणे जिल्ह्यातील पाणीटंचाई दिवसेंदिवस तीव्र होत चालली आहे. शहरी भागात या समस्येवरून ‘तहान-मोर्चे’, हांडे-मोर्चेवगैरे निघत असतात. ग्रामीण भागातील जनतेला मात्र अशी आंदोलने करण्याचीही उसंत नसते. त्यांना पाणी जमा करून...
सरकारी कर्मचाऱ्यांच्या आणि विशेषत: अधिकाऱ्यांच्या बदल्या-बढत्या ही बाब तसे पाहायला गेले तर पूर्णत: प्रशासकीय. एखाद्या खात्यात तीन वर्षांपेक्षा अधिक काळ कोणा अधिकाऱ्यांस ठेवता कामा नये हा अलिखित नियम वर्षानुवर्षे...