एकीकडे जलवाहतूक आणि मेट्रो सेवा यांचा बोलबाला सुरू असताना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा अमृतमहोत्सव साजरा (?) होत असताना तिला विविध व्याधींनी ग्रासले आहे. आम जनतेशी अत्यंत जिव्हाळ्याचे नाते निर्माण...
अग्रलेख
राजकारणाला घराणेशाहीचा वरदहस्त लाभला की पुढच्या पिढीचे काम सुकर होत असते. अंगी गुण असो वा नसो पूर्वजांच्या पुण्याईवर वेळ मारुन नेता येते. समाज जीवनाचा दर्जा टिकवण्याचा आणि यथावकाश वाढवण्याचे...
गेल्या काही वर्षात ठाणे शहराच्या उत्तरेकडे शहरीकरण झपाट्याने झाले. बघता – बघता नवीन ठाणे गृहसंकुलांनी व्यापून गेले आणि तेथील जमिनीची क्षमता संपताच विकासकांनी मोर्चा भिवंडीच्या दिशेकडे वळवला. तिसरे ठाणेही आकार...
ेकायदा बांधकामांच्या समस्येवर अखंडीतपणे चर्वितचर्वण सुरू असते परंतु प्रत्यक्षात कारवाईचे प्रमाण अत्यंत अल्प असते आणि या समस्येवर तोडगाही निघत नसतो. याचे कारण समस्येच्या मुळात जाण्याऐवजी त्यास सोयीस्कररित्या बगल देत...
निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर सक्रीय राजकारणात उतरणार अशा बातम्या गेल्या काही महिन्यांपासून प्रसिद्ध होत होत्या. पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या विजयाचे शिल्पकार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. परंतु ममता बॅनर्जी...
एकीकडे महाराष्ट्राच्या प्रगल्भ आणि पुरोगामी वैचारिक बैठकीचा महाराष्ट्रदिनानिमित्त उदोउदो होत असताना प्रत्यक्षात राजकीय आघाडीवर सुरू असलेले वाग्युद्ध पाहता संभ्रम निर्माण होत आहे. नेत्यांच्या बोलण्याला सर्वसाधारणपणे दांभिकपणाचे अधिष्ठान असते आणि...