थोडी कल्पकता दाखवली आणि बारीक लक्ष घातले तर अपेक्षित परिणाम मिळू शकतात. ठाणे जिल्हा परिषदेने त्यांच्या शाळांतील पहिली ते तिसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती वाढवण्यासाठी एक अभिनव उपक्रम हाती घेतला...
अग्रलेख
दिवस पावसाचे आहेत, पण तरी वर्तमानपत्रांचे मथळे पाणीटंचाईच! गेली अनेक वर्षे हा विरोधाभास सुरू असून त्यावर प्रशासनाला आणि राज्यकर्त्यांना उपाय सापडू नये याचे आश्चर्य वाटते. जे विरोधी पक्षात असतात...
‘ठाणेवैभव’च्या कार्यालयात दिवसातून किमान एक नागरिक तरी या दिवसांत एक विशिष्ट तक्रार घेऊन येत असतो. इमारत धोकादायक झाल्यामुळे राहते घर रिकामे करून भाड्याच्या घरांत अथवा महापालिकेकडे उपलब्ध निवासी संकुलात...
कोणत्याही महापालिका नागरिकांकडून मिळणाऱ्या कराच्या मोबदल्यात सर्वसाधारणपणे दोन प्रकारच्या सुविधा देत असतात. एक असते दैनंदिन देखभालीबाबतची सुविधा आणि दुसरी लोकहिताच्या मोठ्या वास्तूंचे बांधकाम. नाट्यगृहे, शाळा, दवाखाने, पूल, आदींचा यात...
कोरोनाने डोके वर काढायला आणि नवीन शालेय वर्षाची सुरुवात व्हायला एकच वेळ गाठणे समाजाच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या दृष्टीने घातक बाब आहे. महासाथीमुळे गेल्या तीन वर्षांत एकूणच समाजजीवन विस्कळीत...
अनधिकृत बांधकामांची समस्या पूर्वीच हाताबाहेर गेली होती. आभाळच फाटल्यावर त्याला ठिगळे तरी किती लावणार? अशा म्हणींचा आडोसा घेत कारवाईचा बडगा उगारण्याऐवजी बिल्डरमंडळींना चुचकारण्याचे काम प्रशासनाने अत्यंत (की ‘अर्थ’ पूर्ण?)...