महानगरी मुंबईच्या सावलीचा शाप भोगणाऱ्या ठाण्याची आज त्यातून मुक्तता झाली. श्री.एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद बहाल करून भाजपाने विश्वनिर्मितीच्या क्षणी झालेला ‘बिग बॅंग’ महास्फोट घडवला. या महाभूकंपाच्या हादऱ्यांनी केवळ राज्यातीलच...
अग्रलेख
मागील वर्षाच्या तुलनेत परन््ज याची सरासरी जेमतेम २० ते २५ टक्के असून पाणीटंचाईच्या चिंतेचे ढग जमा झाले असताना आणखी एका वार्षिक समस्येने डोके वर काढले आहे. पावसाळा आला की...
शिवसेनेतील खळबळजनक बंडानंतर सेना नेतृत्वाकडून सुरुवातीला सावध आणि संयत प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. बंडखोरांना ‘या चिमण्यांनो परत फिरा’ या चालीवर साद घालण्यात आली. त्यास म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही हे...
माध्यमांचा आवाज बंद करण्यासाठी त्यांच्याविरुद्ध अब्रुनुकसानीचा दावा गुदरण्याचा मार्ग तक्रारदार अवलंबताना दिसतात. आपली नाहक बदनामी करणाऱ्या माध्यमांनी आरोप खातरजमा का के ले नव्हते असा सवाल आरोपींचे वकील करीत असतात....
राष्ट्रपती निवडणुकीतही राजकीय विचार होत असतो, हे अमान्य करता येणार नाही. त्यामुळे द्रोपदी मुर्मू यांना राष्ट्रीय लोकशाही आघाडीतर्फे जाहीर झालेल्या उमेदवारीमागे काही हेतू असण्याची शक्यता राजकीय निरीक्षक व्यक्त करीत...
हवामान बदल सर्वच पालिकांच्या पथ्यावर पडले असे म्हणावे लागेल. हवामान खात्याचा अंदाज चुकतोच यावर समस्त पालिका अधिकार्यांचा ठाम विश्वास असल्यामुळे पाऊस सुरू होण्यापूर्वी रस्त्यांची कामे किंवा खोदून ठेवलेले रस्ते...