गोव्यातील राजकीय घडामोडी पहात राजकारण किती तकलुबी झाले आहे याचा पुन:प्रत्यय जनतेला आला. महाराष्ट्रातील राजकीय रंगमंचावरील पडदा पडत असताना गोव्यात आणखी एका नाट्याची सुरुवात झाली आहे. राज्यात शिवसेनेचे 40...
अग्रलेख
नैतिकतेची चाड कशाशी खातात हे ठाऊक नसलेल्या आपल्या देशातील राजकारण्यांनी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी दिलेल्या राजीनाम्याचे प्रकरण नीट लक्षात घेऊन असे आरोप आपल्यावर झाले तर खुर्ची सोडण्याची हिंमत...
तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर घसघशीत नफा कमवायचा असेल तर तुम्ही कु ठे पैसे गुंतवाल? या प्रश्नाच्या उत्तरात प्रामुख्याने तीन पर्यायांचा अंतर्भाव होतो. मालमत्ता खरेदी, शेअर मार्के ट आणि सोने. परंतु...
निवडणुका निःपक्षपातीपणे झाल्या तरच लोकशाही निकोप राहू शकते. या विचाराशी बहुदा सत्त असलेला ते पक्ष आणि त्यांच्या निर्देशावर चालणारे अधिकारी सहमत नसावेत. त्यामुळेच की काय मतदार याद्या बनवण्याच्या तांत्रिक...
संधीचे सोने करणे काय असू शकते याची झलक नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विश्वासदर्शक ठरावावर झालेल्या भाषणात दिली. अपेक्षेप्रमाणे सभागृहाचा विश्वास संपादन केल्यामुळे श्री. शिंदे यांचा आत्मविश्वास दुणावला असल्याचे...
दहा दिवसांच्या राजकीय नाटकावर पडदा पडत असताना एका मागून एक धक्के सहन करणाऱ्या आम जनतेच्या मनात काही प्रश्न निर्माण झाले आहेत आणि त्यांची उत्तरे राजकीय पक्षांच्या नेत्यांशिवाय कोणीच देऊ...