अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली घटनेने दिलेल्या अधिकाराचा गैरउपयोग तर होत नाही ना याची खबरदारी जबाबदार असे बिरुद लावणाऱ्या नागरिकांनी घ्यायला हवी. अधिकाराच्या नाण्याची दसरी ब ु ाजू कर्तव्य असते याचे...
अग्रलेख
समाजातील शेवटच्या पायरीवर उभ्या असलेल्या उपेक्षित-वंचित व्यक्तीस सत्तेत सहभागी करून घेण्याचा विचार केव्हाही स्वागतार्ह असतो. परंतु प्रत्यक्षात तो अं मलात येत नाही. हेवास्तव आहे. राजकारणातील हा दांभिकपणा जनतेने पूर्वीच...
देशातील न्यायालयांमधील प्रलंबित प्रकरणे आणि विशेषत: चार लाखांहून अधिक कच्चे कै दी तुरुंगात डांबून ठेवले असल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींनी चिंता व्यक्त के ली आहे. न्यायप्रक्रिया अधिक शीघ्र होण्यासाठी...
शहराच्या विद्रुपीकरणास अनेक बाबी कारणीभूत असतात, परंतु त्यापैकी लक्षणीय असतात ते जाहिरात-फलक अर्थात होर्डिंग्ज. हा मुद्दा सार्वजनिक चर्चाविश्वात नेहमीच आघाडीवर असला तरी होर्डिंग्जचा उपद्रव काही के ल्या थांबत नाही....
पावसाने धुमाकूळ घातला आणि जनजीवन विस्कळीत झाले. जीवितहानी प्रमाणे आर्थिक नुकसानही झाले आणि सारे हळहळले. अनेकांना मनस्तापही झाला. एरवी रस्त्यांवर खड्डे पडले की महापालिका प्रशासनावर तोंडसुख तरी घेता येते....
सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्या या पूर्णतः प्रशासकीय बाबी असायला हव्या. परंतु त्यामध्ये सर्रास राजकारण यऊ लागल् े यामुळे बदल्या या बदला घण्े यासाठी असतात काय असा प्रश्न पडावा. सर्वसाधारणपणे तीन...