एक जमाना होता की सरकारी नोकरी ही स्थिर जीवनाची गुरुकिल्ली मानली जात असे. मुलगा सरकारी नोकरीत असेल तर त्याला डोळे झाकू न मुलगी देण्याकडे उपवर मुलींच्या पालकांचा ओढा असे....
अग्रलेख
मागण्या मंजूर होत नसतील तर त्यासाठी आंदोलन करण्याचा अधिकार लोकशाहीत प्रत्येकाला असतो. त्यामुळे ३१ जुलैच्या मध्यरात्रीपासून राज्य आणि केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी कोकण विभाग रिक्षा- टॅक्सी महासंघाने बेमुदत बंद...
श्रीमती द्रौपदी मुर्मूयांची गोष्ट स्वप्नवत आहे. ओडिशासारख्या तुलनेने मागास राज्यातील एका खेडेगावातील गरीब आणि वंचित वर्गातून आलेल्या श्रीमती मुर्मू थेट राष्ट्रपती भवनापर्यंत मजल गाठतात ही बाब भारतीय लोकशाही आणि...
देशाच्या सर्वोच्च स्थानी द्रौपदी मुर्मू यांच्या रूपाने आदिवासी महिला प्रथमच विराजमान झाली आणि भारतीय लोकशाहीच्या इतिहासात एक सुवर्णपान जोडले गेले. जवळजवळ सर्वच राज्यांमधील विरोधी पक्षांच्या अनेक आमदारांनीही द्रौपदी मुर्मू...
गणेशोत्सव, दहीहंडी आणि मोहरम या सणांवरील निर्बंध दर करण् ू याचा निर्णय घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेची मने जिंकण्याचा सपाटा सुरुच ठेवला आहे. मागील दोन वर्षांपासून या सर्व...
गणेशोत्सव-नवरात्रौत्सव असो की दहीहंडी या मराठमोळ्या सणांशी शिवसेनेचा घनिष्ठ संबंध असतो. त्यांच्या भव्य नियोजनाला राजकीय पक्षांचा हातभार लागत असतो. वरकरणी धर्मनिरपेक्ष म्हणवणारे पक्षही महाराष्ट्राची ओळख ठरलेल्या आणि भाविकांशी नाते...