राज्यातील विद्यमान सरकार काम करीत नाही अशी टीका विरोधी पक्षांनी के ली तर त्यामागे राजकारण आहे, असे आपण म्हणू शकू . परंतु असा अभिप्राय जनतेकडून आला तर त्याची गंभीर दखल घ्यावी लागेल. मंत्रालयात आपल्या कामाची दाद मागायला गेलेल्या तीन नागरिकांनी आत्महत्या करण्याचे प्रयत्न के ले आणि त्यापैकी एका महिलेचा...
अग्रलेख
बेकायदा बांधकामे नियमित करणे हा इलाज या जटील समस्येवरचा रामबाण उपाय ठरू शकतो काय? या प्रश्नामुळे बहुतांशी स्थानिक स्वराज्य त्रस्त आहेत आणि त्यासाठी त्यांना टीके लाही सामोरे जावे लागत...
राजकारणात टिकू न राहायचे असेल तर नेत्याला तारेवरची कसरत करावीच लागते. सकाळ-संध्याकाळ समोर येणाऱ्या अडचणीच्या प्रसंगांवर मात करताना आपला तोल जाणार नाही याची खबरदारी नेत्यांना घ्यावी लागत असते. श्री....
राजकारणात येण्यासाठी आणि पुढे टिकू न राहण्यासाठी काही किमान अहर्ता असाव असे या क्षेत्राचा घसरणारा दर्जा पाहून वारंवार बोलले जात असते. राजकारण्यांच्या हातून जनतेचे हीत सांभाळले जावे हा त्यामागील...
राज ठाकरे यांच्या गुढीपाडवा मेळाव्याला मिळालेला प्रतिसाद पाहता उद्धव ठाकरे गोटात अधिक अस्वस्थता पसरेल की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत असा प्रश्न उपस्थित होत आहे. दोन्ही सेना एकमेकांविरुद्ध कु...
कोव्हीड पश्चात काळात परिस्थिती पूर्वपदावर येत असली तरी ती कोव्हीड पूर्व काळाइतकी नाही आणि त्यामुळे ठाणे महापालिकेच्या अं दाजपत्रकात आयुक्त अभिजीत बांगर यांनी आर्थिक खर्चात शिस्त, काटकसर आणि कामाचा...