महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला निवडणुकीत मिळणारी मतदारांची हुलकावणी आणि पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे वलय यामध्ये प्रचंड तफावत पुन्हा एकदा गुढीपाडव्यानिमित्त आयोजित मेळाव्यात दिसली. श्री. ठाकरे यांचे सडेतोड विचार जनतेला प्रभावित करीत राहतात आणि त्याची प्रचिती मेळाव्यास जमलेल्या गर्दीने पुन्हा दिली. तरी तफावत का राहते हा प्रश्न उपस्थित होतो आणि...
अग्रलेख
परिवहन उपक्रमातून नफा होतच नसतो, उलटपक्षी त्याकडे केवळ ‘सेवा’ म्हणून पाहिले जावे या विचाराचा गैरफायदा घेता प्रवाशांना वाऱ्यावर सोडून देत ‘ मेवा’ खाण्याच्या प्रवृत्तीमुळे सर्वच महापालिका परिवहन उपक्रमाचा पांढरा...
शहराचा प्रथम नागरिक असा बहुमान लाभलेल्या महापौरपदाची प्रतिष्ठा ते वापरत असलेल्या कार्यालयीन वाहनावरील दिव्याने ठरत असेल, तर तो बेगडीपणा ठरतो. महापौरांची प्रतिष्ठा त्यांच्या कार्यकुशलतेवर ठरावी आणि त्यांच्या कर्तृत्वाच्या जोरावर...
ठाणे महापालिकेत १७७३ पदांची भरती करण्यास अखेर मुहूर्त मिळाला आहे. एकूण ७५ हजारांवर अर्ज आले असून तांत्रिक कारणांमुळे सहा महिन्यांपासून रखडलेली भरती होणार असल्याने अर्जदारांच्या शाश्वत नोकरीच्या आशा पल्लवित...
जिल्ह्याचे सामाजिक-सांस्कृतिक व्यासपीठ असा लौकिक प्राप्त केलेले ‘ठाणेवैभव’ त्या लौकिकास साजेसे उपक्रम राबवत असतो. ‘ठाणेवैभव’कार कै. नरेंद्र बल्लाळ यांच्या स्मरणार्थ व्याख्यानमाला हा त्याचाच एक भाग. या समाजप्रबोधनात्मक उपक्रमाची सुरुवात...
ठाणे जिल्ह्यात संघटना वाढवण्याचे भाजपाचे मनसुबे लपून राहिलेले नाहीत. प्रदेशाध्यक्षपदी रविन्द्र चव्हाण यांची नियुक्ती करून त्यांनी ते स्पष्ट केले होतेच. मंगळवारी झालेल्या प्रदेश समिती पुनर्रचनेत ठाण्याचे विधान परिषद सदस्य...