महाराष्ट्रातील राजकारणात उलथापालथ झाल्यानंतर लहान-मोठ्या अनेक निवडणुका झाल्या. त्यांचा कौलही संमिश्र लागला. कधी भाजपा-शिंदे शिवसेना यांना झुकते माप मिळाले तर कधी महाविकास आघाडीने बाजी मारली. त्यामुळे उभयपक्षी मतदार आपल्याच...
अग्रलेख
नेत्यांची अत्यंत शिवराळ आणि असंबद्ध विधाने वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानावर झळकत असताना इन्फोसिसचे संस्थापक डॉक्टर नारायण मूर्ती यांचे भाषण प्रसिद्ध झाले आणि त्यावर सर्वांनी विचार करावा असे वाटून गेले. देशाला...
तो देशही परका आणि तुमची मुले भारतीय…. तरीही अमेरिके चे राष्ट्राध्यक्ष होण्याचे स्वप्न बाळगू शकत असाल तर तो त्यांच्या लोकशाहीचा विजय आहे असे मानायला हवे. विवेक रामास्वामी हे भारतीय...
हैदराबाद येथे एका चार वर्षाच्या लहानग्याला भटक्या कुत्र्यांनी घेरले आणि त्याला रक्तबंबाळ केले आणि त्यातच त्याचा दर्ुदैवी मृत्यू झाला. हातात खाऊ घेऊन चाललेल्या या चिमुरड्याचे लचके तोडले गेले आणि...
देशात बेरोजगारीचा प्रश्न किती गंभीर झाला आहे हे आसाममधील पाच युवकांनी त्यांच्या खेड्यापासून नवी दिल्लीपर्यंत के लेल्या 1500 कि.मी. अंतर पायी प्रवासामुळे सिद्ध झाले आहे. विशेष म्हणजे राष्ट्रपती द्रौपदी...
सुवर्ण महोत्सवी परंपरा असणाऱ्या पक्षाचे नाव आणि चिन्ह रातोरात हातातून जाणे हा धक्का अनपेक्षित नसला तरी तो सहन करण्याची शक्ती कमवायला काही दिवस लागणार. निवडणूक आयोगाच्या निकालाला सर्वोच्च न्यायालयात...