ज्यांचा पराभव होतो ते त्याचा स्वीकार करून आत्मचिंतनाची भाषा बोलू लागतात. तसा विचार महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमध्ये सुरू असेल तर नवल नाही. अर्थात अशा आत्मचिंतनाची पहिली पायरी असते जनतेने...
संपादकीय
सक्त अंमलबजावणी खात्याच्या जाचाला कंटाळून आपण महायुतीमध्ये सहभागी झालो असे विधान करून छगन भुजबळ यांनी खळबळ उडवून दिली. आपल्या विधानाचे कोणते परिणाम होतील याचा अंदाज येताच भुजबळ यांनी सारवासारव...
विधानसभा निवडणुकीत लोकसभेच्या वेळी महाआघाडीने दाखवलेल्या चमकदार कामगिरीची पुनर्रावृत्ती होण्याची शक्यता बंडखोरीमुळे कमी दिसते. तेव्हा एकत्र राहिलेल्या आघाडीच्या उमेदवारांना एकगठ्ठा सर्व घटक पक्षांनी मतदान केले होते. असे यंदा होणे महाआघाडीलाच...
विकासाच्या मुद्याला प्राधान्य देऊन निवडून येणे केव्हाही चांगले. प्रगल्भ लोकशाहीचे खरे तर हे लक्षण. ते अधिक स्पष्ट झाले ते 2014 च्या सार्वत्रिक निवडणुकीत. भाजपा-प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला मतदारांनी कौल...
विकासात राजकारण नको ही टॅगलाईन सर्वसामान्य मतदारांच्या मनात बिंबवली तर कदाचित राजकारणाचा ओव्हर-डोस झालेल्या महाराष्ट्रात लोकसभेपेक्षा वेगळा निकाल हाती येऊ शकेल, असे महायुतीच्या नेत्यांना का वाटू नये? एकीकडे महाआघाडीचे...
तोंडातून बाहेर पडणाऱ्या शब्दांना विचारांचे अधिष्ठान असावे हा नियम राजकारणातून जवळजवळ हद्दपार झाला आहे. अशावेळी एखाद्या नेत्याने केलेले भाषण तुमचे लक्ष वेधून घेत असेल आणि विचार करण्यास प्रवृत्त करीत...