ठाणेवैभव क्रिकेट करंडक ठाणे: प्रज्वल राय याच्या दमदार ८१ धावा आणि दुर्वेश पाटीलने ३३ धावांत घेतलेले चार बळी याच्या जोरावर सॅटेलाईट डेव्हलपर्स संघाने टेलिपरफॉर्मन्स संघाला अस्मान दाखवले. ठाणेवैभव आंतर...
जिल्हा
नवी मुंबई: वाशीतील एपीएमसी बाजारात सध्या हापूस आंब्याच्या आवकमध्ये वाढ होत असल्याने दरात घसरण पहावयास मिळत आहे. गुरुवारी बाजारात देवगगड, रायगड आणि कर्नाटक येथून ७५,९८४ पेटी आवक झाली आहे....
मालमत्ता कर विभागाची माहिती आनंद कांबळे/ठाणे ठाणे महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाने ४२ कोटी २५ लाखांची वसुली फक्त दंडातून मिळाली असून वेळेवर कर भरणाऱ्या ठाणेकरांना महापालिकेने तीन कोटीची सूट दिली...
अनधिकृत टँकर भरणाप्रकरणी दोन जणांवर गुन्हे ठाणे: दिवा आणि मुंब्रा भागात कारवाईच्या दुसऱ्या दिवशी २७ अनधिकृत नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या. पहिल्या दिवशी २९ नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या...
शहापुरातील १४२ गाव-पाडे पाण्यासाठी आसुसले शहापूर: तालुक्यातील भीषण पाणीटंचाई पाहता टंचाईग्रस्त गावपाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाने आदेशित केल्यानुसार एका ठेकेदाराला ३३ टँकर मंजूर करण्यात आले मात्र प्रत्यक्षात...
ऑनलाइन सुविधेमुळे नागरिकांना दिलासा मुंबई : घराच्या नोंदणीसाठी आपल्याला उपनिबंधक कार्यालयात किंवा तहसील कार्यालयात जावे लागते. बऱ्याच वेळा लोकांना अनेक तास या कार्यालयांमध्ये ताटकळत बसावे लागते. अनेकदा सरकारी कार्यालयाचे...