कडोंमपाचा करवाढ नसलेला २०२६ कोटींचा अर्थसंकल्प कल्याण : अनधिकृत बांधकामे आणि बोगस परवानग्या यामुळे सर्वसामान्य रहिवाशांचे धाबे दणाणले असताना २०२३-२४च्या अर्थसंकल्पात दंड आकारून अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यातून मिळणारा महसूल कोट्यवधींच्या घरात जाणार आहे. २०२६ कोटींच्या या अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ प्रस्तावित नसल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला...
जिल्हा
नवी मुंबई : भाज्यांची आवक घटल्याने वाशीतील एपीएमसी घाऊक बाजारात भाजीपाल्याच्या दरात वाढ झाली आहे. अवकाळी पावसाने भाज्यांच्या उत्पादनावर परिणाम झाला असून बाजारात ५५५ गाड्या दाखल झाल्या आहेत. घाऊक...
ठाणे : तिसरा नवीन पुल खुला झाल्यानंतर जुन्या कळवा उड्डाणपुलाच्या दुरुस्तीला ठाणे महापालिकेकडून सुरुवात करण्यात आली आहे. या पुलावरील नवी मुंबईकडून ठाण्याकडे येण्यासाठी एकेरी मार्गिकाच सुरु करण्यात येणार आहे....
कोरोनामुळेही दहा दिवसांत तिघांचा मृत्यू ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात ‘एच ३ एन २’ इन्फ्ल्युएंझा या आजाराचा पहिला मृत्यू झाला आहे. मृत झालेल्या व्यक्तीचे वय ७९ वर्ष असून एका...
मनसेने दिला १५ दिवसांचा अल्टीमेटम ठाणे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात ‘लाव रे तो व्हीडीओ’ द्वारे मुंबईतील माहीम समुद्रातील अनधिकृत दर्ग्याचा पर्दाफाश केल्यानंतर राज्यभरात मनसे आक्रमक झालेली...
ठाणे : काही दिवसांपूर्वी सकाळी फेरफटका मारताना एका महिलेचा अपघाती मृत्यू झाला होता. या घटनेनंतर आता मॅरेथॉन रनर्स आणि सकाळी मॉर्निग वॉक करणाऱ्या नागरिकांना ठाण्याचे रस्ते असुरक्षित वाटत असून...