कल्याण : सांगली येथे महाराष्ट्रात प्रथमच झालेल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये सांगलीच्या प्रतीक्षा बागडीने कल्याणच्या वैष्णवी पाटीलचा निसटता पराभव करत महाराष्ट्राची पहिली महाराष्ट्र केसरी होण्याचा किताब पटकावला. आतापर्यंत फक्त पुरुषांचीच महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा महाराष्ट्र मध्ये संपन्न होत होती. परंतु राज्यामधील महिला कुस्तीपटूंची संख्या पाहता आणि महिला कुस्तीपटूंनी राष्ट्रीय...
जिल्हा
ठाणे : येत्या रविवारी, २६ मार्च २३ रोजी देखभालीचे काम करण्यासाठी मध्य रेल्वे आपल्या उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक परीचालीत करणार आहे. ठाणे-कल्याण अप आणि डाउन जलद मार्गावर सकाळी १०.४०...
दाम्पत्याचा मृत्यू, तिघे जखमी, ग्रँट रोडमधील चाळीत थरार मुंबई : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. त्याचदरम्यान, मुंबईतील ग्रँट रोड येथे पार्वती मेन्शन या बिल्डींगमध्ये एका माथेफिरुने एकाचवेळी...
भाईंदर : उत्तन येथील पालखाडी परिसरात दहशत माजविणारा बिबट्या अखेर आज सकाळी पिंजऱ्यात सापडला. स्थानिक रहिवाशाने डुकरांसाठी लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या आढळून आल्याने रहिवाशांनी घटनास्थळी गर्दी केली. अखेर संजय गांधी...
ठाण्यात नवीन तीन रूग्णांसह आकडा २२वर ठाणे : शहरातील एच3एन2 (इन्फ्लुएन्झा) या रोगाची लागण झालेले तीन नवीन रूग्ण सापडले असून या रोगाच्या एकूण रुग्णांची संख्या ठाणे शहरात २२ झाली...
कल्याण : इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमांमध्ये भारतात अग्रगण्य असलेल्या झी समूहातर्फे नुकताच मुंबई येथे ‘झी युवा सन्मान २०२३ ‘ या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात कल्याण लोकसभा मतदारसंघाचे...