आदित्य ठाकरे यांचे आव्हान ठाणे : ठाण्याने शिवसेनेला पहिली सत्ता दिली, ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. याच ठाण्यात मी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात लढायला तयार असल्याचे सांगत शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खुले आव्हान दिले. तुम्ही मला निवडून द्या मी राज्याला छळमुक्त केल्याशिवाय राहणार नाही असेही...
जिल्हा
‘सततचा पाऊस’ ही राज्य शासनामार्फत नैसर्गिक आपत्ती घोषित करुन शेतीपिकांच्या नुकसानीकरिता मदत देण्यात यावी, असा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार आता शेतकऱ्यांना मदत देण्यात येईल. अतिवृष्टी...
अनधिकृत उत्खननाला आळा वाळू माफियांना दणका मुंबई : राज्यातील नागरिकांना स्वस्त दराने रेती मिळण्यासाठी तसेच अनधिकृत रेती उत्खननाला आळा घालण्यासाठी नवे सर्वंकष सुधारित रेती धोरण तयार करण्यात आले आहे....
ठाणे: गेल्या आर्थिक वर्षात ७२२ कोटी रुपयांचा विक्रमी मालमत्ता कर गोळा केल्यानंतर, ठाणे महापालिकेने नवीन आर्थिक वर्षात पहिल्या चार दिवसात ८७५५ मालमत्ताधारकांनी ८.७९ कोटी रुपये एवढ्या मालमत्ता कराचा ऑनलाईन...
ठाणे: असुविधांच्या मुद्यांवरुन ठाणे महापालिकेने कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचे मुख्य अधिष्ठाता डॉ. योगेश शर्मा यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती. परंतु अवघ्या एका महिन्यातच त्यांच्यावरील निलंबनाची कारवाई मागे घेण्यात...
जिल्हा पणन महामंडळाकडून दोन लाख 193 क्विंटल धानाची खरेदी ठाणे: ई पीक अँपवर पीक पेऱ्याची नोंद केलेल्या जिल्ह्यातील 6435 धान उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर 10 कोटी 29 लाख 6195 रुपये...