ठाणेकर विनोद धारप यांना ब्राँझ पदक ठाणे : नुकत्याच गोवा येथे पार पडलेल्या ४५व्या इंडीयन मास्टर्स वेटरनस नॅशनल बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत ठाणेकर विनोद धारप यांनी आपल्या दिमाखदार खेळाची छाप सोडत पदकास गवसणी घातली आहे. दरवर्षी सातत्याने सराव व मेहनत करीत असणारे श्री. धारप हे ठाणे बॅडमिंटन अकॅडमीचे सर्वात जुने...
जिल्हा
शिवसेना महिला आघाडीचे ठाणे पोलीस आयुक्तांना पत्र ठाणे : ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे हिला झालेल्या मारहाणीनंतर मुंबईत आता तिच्यावर उपचार सुरु आहेत. मात्र तिच्या जीवाला आता उध्दव ठाकरे गटातील...
दिव्यात भूसंपादनाची प्रक्रिया लवकरच सुरू होणार जिल्हाधिकारी आणि आयुक्तांचे आश्वासन ठाणे: दिवा शहरातील आरक्षित भूखंडावरील स्थानिक शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला देऊन भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करणार असल्याचे आश्वासन जिल्हाधिकारी आणि...
नवी मुंबई: वाशीतील एपीएमसी घाऊक बाजारात कांद्याचे दर कमी असले तरी बटाटा दरात मात्र वाढ झाली आहे. बटाट्याची आवक सध्या रोडावल्याने हा परिणाम झाल्याचे बोलले जात आहे. बाजारात मागील...
ठाणे : महाराष्ट्र राज्य परिवहन ठाणे विभागाकडून दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील उन्हाळी जादा फे-यांचे विभागाकडून आगारनिहाय नियोजन करण्यात आले आहे. या फे-या या नियमित फे-या व्यतिरिक्त 10 एप्रिलपासून ते 15 जून...
दोन लाखाचा मुद्देमाल केला जप्त अल्पवयीन मुलाचा समावेश कल्याण : डोंबिवली मानपाडा पोलिसांनी पाच सराईत दरोडेखोरांना दोन तासात बेड्या ठोकल्या आहेत. यात एका अल्पवयीन मुलाचा समावेश असून त्यांच्याकडून दोन...