डीजे, तीव्र रोषणाई, खेळ, पार्ट्यांवर निर्बंध ठाणे : येऊरमध्ये रात्री ११ नंतर प्रवेश बंदी करण्यासोबतच विद्युत रोषणाई, ध्वनी प्रदूषण यावरही बंदी घालण्यात आली आहे. ११ नंतर कोणतेही समारंभ होणार नाहीत याची जबाबदारी पोलीस आणि वन अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे. गुरुवारी अतिथीगृहावर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हे...
जिल्हा
नवी मुंबई: नवी मुंबई महापालिकेने ऐरोली सेक्टर 15 येथे उभारलेले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्यतम स्मारक देश-परदेशातील विविध स्मारकांपेक्षा अत्यंत आगळे वेगळे सर्वोत्तम ज्ञानस्मारक असल्याचे अभिप्राय स्मारकाला भेट...
शहरीकरणाबरोबरच हिरवळ आणि वृक्षारोपणाचीही गरज ठाणे : सध्या तापमानात दिवसेंदिवस वाढ होत असली तरी मूळ उष्णतेत काँक्रिटच्या उष्णतेची भर पडत असते. ठाण्यात गेल्या काही वर्षांत इमारती, रस्ते, उड्डाणपूल आदी...
पालन न केल्यास २५ हजारापर्यंत दंड ठाणे: वाढती बांधकामे आणि वाहन संख्या यांच्यामुळे ठाणे शहरातील धुळ प्रदूषणामध्येही वाढ होत आहे. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी महापालिकेने नियमावली तयार केली आहे. या...
मासे नाहीसे झाल्याने मच्छिमारांमध्ये संताप पालघर: पालघरमधील बोईसर-तारापूर एमआयडीसीतील कंपन्यांमधून निघणारे केमिकलयुक्त रासायनिक घातक सांडपाणी खुलेआम समुद्रात सोडण्याचा प्रकार पुन्हा एकदा उघड झाला आहे. या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांकडून संताप...
डोंबिवली: बिबट्याची शिकार करुन त्याची कातडी डोंबिवलीत विकण्यासाठी आलेल्या धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील दोन जणांना रामनगर पोलिसांनी सोमवारी रात्री शिताफीने अटक केली. त्यांनी ही कातडी डोंबिवलीतील ठाकुर्ली भागात कोणाला...