१०० वर्षांनी सातबाऱ्यावर पोलीस ठाण्याचे नाव शहापूर तालुक्यातील किन्हवली पोलिस ठाण्याच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला असून सुमारे १०० वर्षानंतर अखेर पोलिस ठाण्याच्या नावावर जमिन झाली आहे. किन्हवली पोलीस ठाणे हे ब्रिटीश काळापासून आहे. या ठिकाणी एका चाळीसारख्या घरात पोलिस ठाण्याचा कारभार सुरू असतो. या पोलिस ठाण्याची हद्द फार मोठी...
जिल्हा
ठाणे जिल्ह्याचा ८८.९० टक्के निकाल ठाणे: उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत ठाणे जिल्ह्यात पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारली आहे. ९१.३६ टक्के मुली तर ८६.६८ टक्के मुलगे उत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्याचा...
ठाणे: ठाण्यातील भांडार आळी येथील ६३ वर्षे जुन्या होतकरू व्यायामशाळेचे रुपडे लवकरच पालटणार असून नवीन भव्य वास्तूचा भूमिपूजन सोहळा नुकताच दिमाखात झाला. ठाण्याच्या जडघडणीत शहरातील जुन्या मंडळांचे मोलाचे योगदान...
राज्य सरकारचा मोठा निर्णय मुंबई: राज्य सरकारने एक जानेवारी 2000 ते 1 जानेवारी 2011 या काळातील झोपडीधारकांना मोठा दिलासा दिला आहे. ठाणे-मुंबईतील झोपडीच्या बदल्यात झोपडीधारकांना अडीच लाख रुपयांत सशुल्क...
भाईंदर: वसई-विरार शहर महापालिकेच्या नऊ विभागात आतापर्यंत ३६१ इमारती धोकादायक घोषित करण्यात आल्या आहेत. आहेत. त्यापैकी २९७ इमारतींवर महापालिकेने कारवाई केली आहे. त्यामुळे वसई विरार शहरातील केवळ ५३ इमारती...
भाजपच्या माजी नगरसेविकेचा आरोप, आयुक्तांना पत्र ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात एकाच वेळी मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामे सुरु असून यामध्ये ७२ कोटींची रस्त्यांची कामे एका ब्लॅकलिस्ट असलेल्या कंपनीला देण्यात...