ठाणे: किसनगरमधील क्लस्टरच्या लाभार्थ्यांना ३२३ चौरस फूट कार्पेटचे (वन बीएचके) चे घर मिळणार असून या घरात दोन स्वच्छता गृह असणार आहेत. पहिल्या टप्प्यात दहा हजार घरांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सिडको आणि ठाणे महापालिका सज्ज झाली आहे. गेली दहा वर्षे प्रतिक्षेत असलेल्या धोकादायक अधिकृत आणि अनधिकृत इमारतींमध्ये जीव मुठीत घेऊन...
जिल्हा
मुंबई : सहजसुंदर अभिनय, आई-वहिनी, बहिणीचे ममत्व रुपेरी पडद्यावर जिवंत करणाऱ्या, ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना यांचे आज रविवारी निधन झाले. त्या 94 वर्षांच्या होत्या. मुंबईतील दादर येथील सुश्रुषा रुग्णालयात त्यांनी...
मुख्यमंत्र्यांनी मागवला प्रस्ताव मुंबई : मुंबई महापालिकेच्या धर्तीवर ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता करमाफी देण्याकरिता नवी मुंबई महापालिकेने प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिल्या....
मुंबई: शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज वर्षा बंगल्यावर जाऊन भेट घेतली आहे. या भेटीत त्यांनी कोणत्या विषयावर चर्चा केली याची माहिती अद्याप नाही. मात्र, शरद पवार काही कागदपत्रे घेऊन...
ठाणे : भिवंडी तहसिलदार कार्यालयातील नायब तहसिलदार सिंधु खाडे (५२) यांना ५० हजार रुपयांची लाच घेताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे. खाडेंनी तब्बल दीड लाख रुपयांची लाच...
परिवहन सेवेचे स्वयंपूर्णतेच्या दिशेने पाऊल; आयुक्तांचे निर्देश ठाणे: परिवहन उपक्रमाच्या मालकीच्या अनेक जमिनी मोक्याच्या ठिकाणी असून या जमिनीचा विकास परिवहन विभागाच्या गरजा भागाविण्यासोबत वाणिज्य पद्धतीने करून उत्पन्नाचे स्त्रोत वाढवण्याचे...