मलंगगड, दुर्गाडी, दावडीसाठी २८ कोटींचा निधी मंजुर कल्याणः पायाभूत सुविधांसह सर्वसामान्य नागरिकांचा हॅप्पीनेस इंडेक्स वाढावा यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यामुळे कल्याण लोकसभा मतदारसंघात पर्यटन विकासाला बळ मिळाले आहे. गेल्या काही दिवसात पर्यटनासाठी २८ कोटींचा निधी प्राप्त झाला असून यात दावडी येथे पक्षी अभयारण्य,...
जिल्हा
मुंबई: महाराष्ट्रात काही भागांत उष्णतेच्या लाटेचा तडाखा, तर काही भागांत वादळी पावसाचे धुमशान अशी विचित्र स्थिती असतानाच आता चक्रीवादळाचे संकट घोंगावू लागले आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार...
ठाणे : समग्र शिक्षा मोफत गणवेश योजनेअंतर्गत ठाणे जिल्ह्यातील सरकारी शाळांतील पहिली ते आठवीचे विद्यार्थी आता नवीन गणवेशात चमकणार आहेत. ठाणे जिल्ह्यातील 73 हजार 726 विद्यार्थ्यांना गणवेशाची रक्कम देण्यात...
ठाणे: वास्तुवैभव या वाचकप्रिय स्तंभाचे लेखक रमेश नाईक यांचे आज निधन झाले. ते ६८ वर्षांचे होते. ‘ठाणेवैभव’ परिवाराचे सदस्य असणाऱ्या नाईक यांनी महाविद्यालयात असल्यापासून पत्रकारितेची सुरुवात केली. एका खाजगी...
नवी मुंबई : तीन दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हस्ते उद्घाटन झालेल्या नेरूळ येथील वंडर्स पार्कमधील स्काय स्विंगर पाळणा राईड्सचा शनिवारी साडेआठ वाजता अपघात झाला आहे. या अपघातात सहाजण जखमी झाले....
दुरुस्ती करणार की आयुक्तांकडून होणार कारवाई? ठाणेकर दक्ष नागरिकांकडून प्रश्न उपस्थित ठाणे : ठाणे शहराला राज्य शासनाकडून उपलब्ध झालेल्या 605 कोटी रुपयांच्या निधीतंर्गत विविध ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहेत....