राज ठाकरे ५ जूनला अयोध्येला जाणार ठाण्यात मनसेचे फलक झळकले पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा जाहीर केला आह. 5 जून रोजी राज ठाकरे...
जिल्हा
जिल्हा
ठाणे
ठाणे
महाराष्ट्र
मुंबई
तब्बल १६ तासांनंतर मुंबईत रेल्वेच्या दुरुस्तीचे काम झाले पूर्ण; अपघातग्रस्त मार्गावरुन रेल्वे वाहतुक पुर्ववत सुरु
काल रात्री माटूंगा रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या रेल्वे अपघातामुळे रेल्वे रुळ, बाजुला असलेले खांब यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. तेव्हा अपघातग्रस्त डबे बाजुला काढून ट्रॅकवरुन सुरक्षित ठिकाणी नेणे, रेल्वे...
कल्याण : पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअं तर्गत गेली दोन वर्षे सातत्याने देशभरातील ८० कोटी गरीब नागरिकांना मोफत धान्य पुरवले जात आहे. अजून ही योजना सप्बर २०२२ प टें र्यंत...
मुंबई: शेतकऱ्यांच्या दूध खरेदी दरामध्ये वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर गोकु ळनं दूध विक्री किं मतीत चार रुपयांची वाढ के ली. हे दर 16 एप्रिलपासून म्हणजेच 15 एप्रिलच्या मध्यरात्रीपासून लागू होणार...
ठाणे: शहरातील कोरोना रूग्णवाढ मंदावली असून आज फक्त एका नवीन रुग्णाची भर पडली तर जिल्ह्यात दोन नवीन रूग्ण सापडले आहेत. ठाणे महापालिका हद्दीत फक्त वर्तकनगर प्रभाग समिती क्षेत्रात एक...
ठाणे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती उत्सवानंतर के वळ काही तासातच शुभेच्छांचे बॅनर उतरविण्यात आल्याने ठाण्यातील संतप्त भीमसैनिकांनी रस्त्यावर धाव घेत मानपाडा येथे रस्ता रोको के ला. त्यामुळे...