* चरई, धोबीआळी, उथळसर भागात रस्ते काँक्रीटीकरणाच्या निविदा * माजी नगरसेवकाची चौकशीची मागणी ठाणे: चरई, धोबीआळी, उथळसर भागातील रस्ते १०० टक्के काँक्रिटचे आणि चकचकीत असतानाही त्या रस्त्याचे पुन्हा काँक्रीटीकरण...
ठाणे
शहापूर तालुक्यातील २८ गावपाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा किन्हवली: यंदा फेब्रुवारीपासूनच उन्हाच्या झळा सुरू झाल्या असून ग्रामीण-आदिवासी भागात पाण्याची टंचाई भेडसावू लागली आहे. शहापूर तालुक्यात ७६हून अधिक गावपाड्यांची पाण्यासाठी वणवण सुरू...
ठाणे: महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेच्या वतीने ठाण्यातील मुख्य कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. राज्य परिवहन कामगारांच्या विविध प्रलंबित आर्थिक मागण्यांची पूर्तता त्वरित करावी यासाठी हे आंदोलन करण्यात आले. मागण्या...
ठाणे: ठाणेवैभव करंडक स्पर्धेच्या आज क गटातील प्रथम फेरीत मालवण कट्टा संघाने स्पर्धेत प्रथमच उतरलेल्या ॲपलाईड क्लाउड संघाला धूळ चारली. मालवण कट्टाच्या निशय नवले याने ९८ चेंडूत १३ चौकार...
* याचिकाकर्ते आणि सरकार यांच्यात एकमत झालेच नाही * सर्वोच्च न्यायालयाकडून सुनावणी मे महिन्यात ठाणे, दि ४(वार्ताहर )स्थानिक स्वराज्य संस्थांनाच्या निवडणुकीत ओ बी सी आरक्षण आणि निवडणूक कोणत्या पॅनेल...
ठाणे: ‘मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण’च्या ठाणे आणि बोरिवली बोगदा (ट्विन टनेल) प्रकल्पासाठी वापरल्या जाणा-या पहिल्या ‘टनेल बोरिंग मशीन’ने (टीबीएम) स्वीकृती चाचणी उत्तीर्ण केली आहे. मुंबईतील पायाभूत सुविधांच्या कामांमध्ये...