जिल्हा
ठाणे
ठाणे
महाराष्ट्र
मुंबई
कल्याण-शिळफाटा रस्ता तीन महिन्यांत पूर्ण; पावसाळय़ापूर्वी काँक्रीटीकरण, रुंदीकरण करण्याचा एमएमआरडीएचा दावा
ठाणे : ठाणे जिल्ह्यातील अतिशय वर्दळीचा आणि वाहतूक कोंडीमुळे चर्चेचा ठरलेला शिळफाटा-कल्याण-भिवंडी मार्गाच्या काँक्रीटीकरण, रुंदीकरणाचे काम येत्या पावसाळय़ापूर्वी पूर्ण होईल अशा पद्धतीने नियोजन केले जात आहे. एकूण २१.०९ किलोमीटर...