जिल्हा
ठाणे
ठाणे
महाराष्ट्र
आयटीएस प्रकल्प अखेर गुंडाळण्याच्या अवस्थेत; दोन कोटी ६५ लाखांचा झाला होता घोटाळा
ठाणे: सहा वर्षांपूर्वी ठाणे महापालिकेचा टीएमटी अंतर्गत असलेला आधुनिक तंत्रज्ञाानाची सुविधा देणारा तसेच पालिकेच्या स्मार्ट सिटीमध्ये असलेला आयटीएस (इंटेलिजंट ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट सिस्टम) प्रकल्प अखेर गुंडाळण्याच्या टप्प्यात येऊन पोहचला आहे....