जिल्हा
ठाणे
ठाणे
महाराष्ट्र
सीबीएसई आयसीएसई बोर्डातून शिक्षण घेतले तरच नोकरी! ठाण्यातील जाहिरातीमुळे मराठीभाषा प्रेमींमध्ये संतापाची लाट
फक्त सीबीएसई, आयसीएसई बोर्डातून शिक्षण घेतलेल्यांना नोकरी देण्यात येईल अशी अट ठाण्यातील एका कंपनीने प्रसिद्ध केल्यानंतर संतापाची लाट उसळली. Thane News : महाराष्ट्रातच मराठी भाषेची गळचेपी सुरू असल्याची ओरड...