जिल्हा
ठाणे
ठाणे
महाराष्ट्र
मुंबई
केडीएमसी क्षेत्रात लावण्यात आलेले कोरोना निर्बंध हटवा; मनसे आमदार राजू पाटील यांची मागणी
कोरोना आटोक्यात आल्यानं राज्य शासनानं मुंबई शहर-उपनगर, पुणे- रायगडसह 14 जिल्ह्यातील निर्बंध 4 मार्चपासून शिथिल केले आहेत. त्याच धर्तीवर कोरोनाचा कमी झालेला आलेख लक्षात घेऊन कल्याण डोंबिवली मधील निर्बंध...