ठाणे: ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभांसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. जिल्ह्यात बहूतेक मतदारसंघांमध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट तर काही ठिकाणी मनसे आणि प्रबळ बंडखोरांमुळे तिरंगी लढत होणार...
ठाणे
ठाणे : मागील १५ दिवस सर्वपक्षीय उमेदवारांनी प्रचाराचा धुराळा उडवला होता. बाईक रॅली, पदयात्रा, मॉर्निंग वॉक आणि दारोदारी जाऊन मतदारांशी संवाद साधण्यात आला होता. अखेर या प्रचाराला आज सोमवारी...
ठाणे : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात व ठाणे जिल्ह्यात भारत निवडणूक आयोगामार्फत आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. आचारसंहिता काळात नियमांचे पालन न करणाऱ्यांविरोधात प्रशासनामार्फत कठोर...
ठाणे: ठाणे जिल्ह्यात गृहमतदान व टपाली मतदानाद्वारे आतापर्यंत 4,838 नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. प्रत्येक नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा किंबहुना कोणीही मतदानापासून वंचित राहू नये, यासाठी भारत निवडणूक...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन बदलापूर: विधानसभा निवडणुकीत ज्या ठिकाणी मतदान कमी झाले असेल त्या ठिकाणी पालिका निवडणुकीसाठी उमेदवारी दिली जाणार नाही, अशी तंबी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बदलापूरमध्ये...
नवी मुंबई : राज्यातील होणाऱ्या विधानसभा निवडणूक मतदानानिमित्ताने वाशीतील एपीएमसी बाजार समितीतील चार बाजार पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. मात्र भाजीपाला बाजार सुरू राहणार आहे. मतदानानिमित्ताने सर्व नोकरदार वर्गांना...