ठाणे : विधान परिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदार संघासाठी ठाणे जिल्ह्यातील ११८ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रीया पार पडणार आहे. २६ जूनला सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत चालणार्या या प्रक्रीयेसाठी जिल्ह्यातील ९८,८६० पदवीधर आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे विरुद्ध महाविकास आघाडीचे...
ठाणे
ठाणे: मीरा-भाईंदर हद्दीतील फाउंटन हॉटेल ते गायमुखपर्यंत भविष्याचा विचार करून रस्ता दुप्पट रुंद होणार आहे. हा रस्ता ६० मीटर रुंद करण्याची मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी केली होती व...
ठाणे: स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीरपणे डांबून ठेवलेल्या बारा श्वानांची प्राणी मित्रांनी सुटका केल्याची घटना पूर्व ठाण्यात घडली आहे. पूर्व ठाण्यातील स्मशान भूमीच्या बाजूला बारा श्वान आणि एक घोडा बेकायदेशीरपणे...
* दादोजी कोंडदेव स्टेडियमजवळ निवासस्थान आणि पार्किंग * ठामपाने आरक्षण बदलाबाबत मागवल्या हरकती ठाणे: दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे निवास आणि पार्किंगची सोय करण्यात येणार असल्यामुळे ठाण्यात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय...
ठाणे: ठाणे महापालिकेच्या स्वत:च्या पाणी पुरवठा योजनेतील तातडीच्या दुरुस्ती कामांमुळे शुक्रवार, २१ जून रोजी सकाळी ११ वाजल्यापासून शनिवार, २२ जून रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत शहराच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्यावेळी पाणी...
ठाणे : जिल्हा परिषद ठाणे, मुख्य कार्यकारी अधिकारीपदी रोहन घुगे यांची नियुक्ती झाली असून त्यांनी पदाचा पदभार आज स्वीकारला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी...