वावीकर आय इन्स्टिट्युट आणि ठाणेवैभव यांच्या संयुक्त विद्यमाने दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ठाणे: आजच्या मुलांना शंभर-शंभर गुण मिळाल्याचे ऐकून थक्क व्हायला होते. असे आकडे केवळ मला ताप असताना कानावर पडतात, श्रेयस तळपदे यांनी गमतीत म्हणत दहावीतील यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. वावीकर आय इन्स्टिट्युट आणि ठाणेवैभव यांच्या संयुक्त विद्यमाने दहावीतील...
ठाणे
दोन कोटी ग्राहकांकडे ‘स्मार्ट प्रीपेड मीटर’ बसवणार ठाणे : ‘महावितरण’कडून राज्यातील तब्बल सव्वा दोन कोटी ग्राहकांकडे ‘स्मार्ट प्रीपेड मीटर’ बसवले जाणार आहेत. परंतु त्यासाठी राज्य वीज नियामक आयोगाकडून मंजुरी...
नवी मुंबई महानगरपालिकेवर धडक मोर्चा नवी मुंबई: मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांदा-बटाटा मार्केटमधील इमारती अतिधोकादायक घोषित केल्या असून त्या रिकाम्या करण्यासाठी बुधवार १९ जून रोजी संपूर्ण नळजोडण्या खंडित...
महामार्ग पोलिस बनले देवदुत मुरबाड: अचानक आलेल्या पावसामुळे पूरस्थिती निर्माण होऊन माळशेज घाटातील धबधब्याखाली तब्बल 15 पर्यटक अडकून पडले. टोकावडे पोलीस आणि महामार्ग पोलिसांनी या पर्यटकांची सुरक्षितपणे सुटका केली....
पंतप्रधानांच्या पहिल्या १०० कामांच्या यादीत समावेश आनंद कांबळे/ठाणे ठाण्यातून जाणाऱ्या मुख्य मेट्रो- ४ मार्गाला जोडण्यासाठी नियोजित असलेल्या ठाण्याच्या वर्तुळाकार मेट्रोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या शंभर कामांमध्ये स्थान मिळाले...
जिल्हा
ठाणे
ठाणे
महाराष्ट्र
वावीकर आय इन्स्टिट्यूटमध्ये चष्म्याचा नंबर काढण्याचे अत्याधुनिक मशीन दाखल
ठाणे : डोळ्यांच्या चष्म्याचा नंबर काढण्यासाठी ठाण्यातील वावीकर आय इन्स्टिट्यूटमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त मशिन दाखल झाले आहे. या मशिनच्या सहाय्याने शस्त्रक्रिया करुन चष्म्याचा नंबर काढला जाणार असल्याची माहिती इन्स्टिट्यूटचे...