कचर्याचा ढिगारा उपसण्यास सुरुवात ठाणे: डम्पिंग ग्राउंडची समस्या भेडसावत असल्याने ठाण्यातील सी.पी.तलाव येथील कचरा संकलन केंद्राची समस्या गंभीर रूप धरणांबकरू लागली आहे. मात्र आयुक्तांच्या हालचालीनंतर येथील कचरा भिवंडीतील आतकोली...
ठाणे
नवी मुंबई : सोमवारी वाशीतील एपीएमसी बाजारात हापूस आंब्याच्या तब्बल ३५,८९५ पेट्या विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. यात कोकणातील २६,१२६ तर इतर राज्यातील ९७६९ पेट्या अशा एकूण ३५,८९५ पेट्या दाखल...
राष्ट्रवादीचा काँग्रेसची मागणी ठाणे : ठाणे महापालिकेत गेल्या पाच वर्षांपासून लेखा परिक्षण न झाल्यामुळे ३३७ कोटी रुपयांचा हिशोब लागत नसून, ठाणे महापालिकेला केंद्र व राज्य सरकारकडून मिळालेल्या निधीची माहितीच...
विधान परिषदेसाठी शिवसेनेचे धक्कातंत्र ठाणे : विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी शिवसेनेकडून ठाण्यातील इच्छुक तिघांच्या पदरी निराशा पडली असून शिंदे गटाकडून चंद्रकांत रघुवंशी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या विधानपरिषदेच्या पाच...
वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते उद्घाटन ठाणे: महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या वतीने ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या यजमान पदाखाली विश्वास सामाजिक संस्था व शारदा संकल्प प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने आणि ठाणे...
शिवरायांची पालखी मिरवणूक आणि साहसी खेळाची प्रात्यक्षिके ठाणे: ठाणे महानगरपालिकेतर्फे सोमवार, १७ मार्च रोजी तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने, मासुंदा तलाव...