जिल्हा
ठाणे
ठाणे
महाराष्ट्र
मुंबई
डोंबिवलीत शिवसेना आणि भाजपामध्ये बॅनर वॉर; भाजपा म्हणालं ‘विकासाचे मारेकरी’, शिवसेना म्हणते ‘गाजर दाखवलं’
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची मुदत ऑक्टोबर २०२० मध्ये संपली आहे. तेव्हापासून प्रशासक म्हणून पालिका आयुक्तांमार्फत पालिकेचा कारभार सुरु आहे. दरम्यान लवकरच महानगरपालिकेच्या निवडणुकांबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. यामुळे कल्याण डोंबिवलीत...