जिल्हा
ठाणे
ठाणे
महाराष्ट्र
कुठे गायब झाले ‘किलीट तोमय्या’? ठाण्यात लागलेल्या बॅनरची सुरू झाली गावभर चर्चा
ठाण्यातील विविध भागांत रातोरात भाजपचे किरीट सोमय्या यांचे बॅनर लागले आहेत. कुठे गायब झाले ‘किलीट तोमय्या’, आपण यांना पाहिलंत का, अशा आशयाचे हे बॅनर झळकत असून, त्यात सोमय्या यांचा...