हॉबी क्लब प्रदर्शनात 786 संग्रह

७८६ नंबर आणि त्या नंबर असलेल्या नोटा, नंबर, टिकीट, सिमकार्ड, फोन, मॅडेल आणि बऱ्याच गोष्टीं असलेल्या वस्तुचा छंद गेल्या ३० वर्षापासून असा जोपासला जातोय पहा.