दिल्ली महापालिका निवडणुकीत ‘आप’ने मिळवलेल्या घवघवीत यशामुळे प्रस्थापित पक्षांच्या कार्यपध्दतीवर विश्वास उडालेल्या नागरी आघाड्यनां ा सुगीचे दिवस येतील, असा अशावाद निर्माण होऊ शकतो. भाजपासारख्या तगड्या आणि विजयी अश्वावर माड ठोक ं लेल्या पक्षास लोकशक्ती नमवू शकते असे अरविंद के जरीवाल यांनी दाखवून दिले म्हणून लहान-मोठ्या शहरातील स्वतत्र, ं लोकहितवादी विचाराच्या, भ्रष्टाचाराला कंटाळलेल्या आणि पारदर्शकतेची आशा बाळगणाऱ्या निःपक्ष लोक-समुहांना निवडणुकीच्या रिंगणात उतरून नशिब अजमावण्याची इच्छा झाली असेल तर नवल नाही. तसे पाहता अशी भावना मनात प्रज्वलित होणे लोकशाहीच्या दृष्टीने आनंदाची बाब आहे. लोकशाहीवरील विश्वास राजकीय पक्षांचे वेडे चाळे पाहून दर्बलु होत असताना ‘आप’ सारखी जनचळवळ यशस्वी होत असेल आणि त्यातून कोणी प्रेरणा घेत असेल तर त्याचे स्वागतच करायला हवे. परतु ‘आप’ ं ला मिळालले े यश हे के वळ आदर्शवादावरील जनतेच्या विश्वासातून लाभले आहे का? या प्रश्नाचे उत्तर नकारात्मक आहे, कारण के वळ आदर्शवादावर निवडणुका जिंकता येत नसतात. त्यासाठी प्रचड ं चिकाटी आणि परिश्रम ओतावे लागतात. कार्यकर्त्नयां ा बाधावे ं लागते, कार्यक्रम द्यावे लागतात, ते राबवण्यासाठी लोकसहभाग मिळवावा लागतो. जनमत बनवावे लागते, मतदार याद्यनां ुरुप शिस्तबध्द आखणी करुन मतदारसघ अ ं क्षरश: पिंजून काढावा लागतो आणि हे सर्व कमीत कमी पैशात, प्रस ं गं ी पदरमोड करुन करावे लागते. यशाची शक्यता शुन्य असताना नि:स्वार्थीपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची फौज एक-एक मतदार जोडत जात असते. त्यासाठी ध्यधोरणा ये बद्दं ल सुस्पष्टता तर लागतेच, परतु मत ं दाराशं ी सवा ं द सधण्याकरिता आत्मविश्वासही लागतो. प्रस्थापित पक्षांविरुध्द गरळ ओकून काम भागत नसते. आरोप-प्रत्यारोप करणे हे राजकीय पक्षांचे काम असते. आपण त्यांच्यापेक्षा वेगळे हे दाखवण्यासाठी टीके पेक्षा रचनात्मक विचार माडण्ं याचे नेतृत्व लागत असते. ‘आप’ यापैकी बहुसंख्य निकषात ं बसला आहे. त्यातून त्यनी ां विश्वासार्हता कमावली आहे आणि ही प्रक्रिया वाटते तेवढी सोपी नसते. भाजपाच्या निवडणूक यत्रणेचे कौतुक होत असते ं कारण त्यांची पध्दत शास्त्रोक्त तर आहेच, परतु ं व्यक्तीगत राजकीय महत्वाकांक्षेपेक्षा पक्षहितासाठी झटणारी मोठी फौज त्यांच्याकडे आहे. असे असूनही ‘आप’ला दिल्लीत विजय मिळवता आला हे विशेष. ठाणे-मुबईत ‘आप’सारखा प ं र्याय प्रस्थापितांना टक्कर देऊ शकेल काय अशी चर्चा सुरु असताना वरील बाबींचा विचार करावा लागेल. महाराष्ट्रात के जरीवाल याचं ी भूमिका निभावणाऱ्या पाच नत्य े ांची नावे आणि त्यापैकी एकावर एकमत झाले तर दिल्ली दर ू नाही असे म्हणता येऊ शकेल. तसे पाहता लोक राजकारणाला विटले आहेत आणि या अनुकुलतेचा आधार घेऊनच नागरी आघाड्यनां ा पसतं ी मिळू शकेल.