देशाच्या सर्वोच्च स्थानी द्रौपदी मुर्मू यांच्या रूपाने आदिवासी महिला प्रथमच विराजमान झाली आणि भारतीय लोकशाहीच्या इतिहासात एक सुवर्णपान जोडले गेले. जवळजवळ सर्वच राज्यांमधील विरोधी पक्षांच्या अनेक आमदारांनीही द्रौपदी मुर्मू यांच्या बाजने मतदान ू के ल्याचे आता स्पष्ट झाले आहे. कोणत्या आमदार-खासदारांनी क्रॉस व्होटिंग के ले हा मुद्दा वेगळा; परंतु राष्ट्रपती निवडणुकीच्या निकालानंतर पुन्हा नवी राजकीय समीकरणे तयार होऊ लागली आहेत. तथापि या निवडणुकीच्या निमित्ताने ज्या प्रकारचे राजकारण आणि वक्तव् झाली, ती लाज ये िरवाणी होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाला एका पाठोपाठ एक विजय मिळत चालल्याने विरोधक किती हताश झाले आहेत, याचे प्रतिबिंब राष्ट्रपती निवडणुकीच्या निमित्ताने पाहायला मिळाले. मुर्मू यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार यशवंत सिन्हा यांनी ज्या प्रकारची वक्तव्ये के ली ती अत्त द यं र्जाहीन आणि धक्कादायक होती. विरोधी पक्षांच्या प्रवक्त्यांनीही टीव्ही चॅनेलवर बोलताना ताळतंत्र सोडला होता. सिन्हा यांनी मोदी सरकारच्या धोरणांवर जोरदार प्रहार के ले आणि त्या नादात सर्व मर्यादा ओलांडल्या. देशहिताचा आणि देशाच्या सुरक्षिततेचाही त्यांना विसर पडला होता. मेहबुबा मुफ्ती, फारुख अब्ल्दु ला आणि तुरुंगवासात असलेला यासिन मलिक याचा देशभक्त असा उल्ख ले के ला. घटनेचे 370 कलम पुन्हा लाग करण् ू याची भाषा के ली आणि आसामात जाऊन सीएए कायदा कोणत्याही परिस्थितीत लागूहोऊ देणार नाही, असेही त्यांनी सांगितले. तसेच कें द्रीय तपास यंत्रणांचा
गैरवापर थांबवणार असल्याचे त्यांनी भाषणांमधन सां ू गितले. आपल्या प्रतिस्पर्धी महिला उमेदवाराचा मानही त्यांनी राखला नाही आणि गूँगी गुडिया अशा शब्दांत त्यांचा पाणउतारा के ला. डाव्या आणि भाजपविरोधी गटाने सोशल मीडियावर अत्त व यं िषारी मोहीम राबविली. प्रशांत भषूण यांच्यासारख्या लोकांनी रा. स्व. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासोबतचा संपादित फोटो आणि त्याखाली आक्षेपार्ह टिपण्णीलिहून विकृ त मोहीम चालविली.द्रौपदी मुर्मू यांच्या विरोधात अपमानास्पद शब्दवापरून विकृ त मोहीम सुरू करण्यात आल्यामुळे महिला आणि आदिवासी समाजाबद्दल या मंडळींना वाटत असलेली खोटी सहानुभती ू ही उघड झाली. अत्त गरीब आद यं िवासी कुटुंबातील महिला देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदावर विराजमान होण्याची ही पहिलीच वेळ आहे आणि घराणेशाही मानणार्यांना हे पाहवले नाही.
वस्तः मु तु र्मू यांच्या उमेदवारीने नरेंद्र मोदी यांनी एक नवा इतिहास रचला आहे. एवढेच नव्हे तर राष्ट्रपतिपदी विजयी झाल्यानंतर 1.3 लाख गावांमध् जल्ये लोष करण्यात आला आणि त्यामुळेही विरोधकांना पोटदखी सुरू झाली. म ु हिला आरक्षणाच्या नावावर मतांचे खोटे राजकारण करणारी हीच मंडळी आहेत आणि तळागाळातील
जनतेच्या नावाने गळे काढणारेही हेच लोक आहेत. अर्थात, त्यांनी पातळी सोडून टीकाटिप्पणी के ल्यानंतरसुद्धा मुर्मू यांचा विजयरथ ते रोख शकले ना ू हीत आणि अखेर एक आदिवासी महिला या देशाच्या सर्वोच्चपदी विराजमान झालीच. मुर्मू यांना मोठ्या संघर्षातन इथ ू वर प्रवास करावा लागला. त्यांचा संघर्ष आदिवासींबरोबरच अन्य महिला आणि तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. वर्षभरापर्ूवी त्या झारखंडच्या राज्यपाल होत्या. कोणत्याही वादात न सापडता कार्यकाळ पूर्ण करणार्या त्या झारखंडच्या पहिल्याच राज्यपाल ठरल्या. ओडिशातील एका गरीब आदिवासी कुटुंबात जन्मलेल्या मुर्मू यांनी पदवी घेतल्यानंतर 1979 ते 1997 या कालावधीत शिक्षिका म्हणून काम के ले. ओडिशातील रायरंगपर नगरपंचायतीत 1997 मध् ू त्ये या नगरसेविका म्हणून निवडून आल्या. मयरगंज व ू िधानसभा मतदारसंघातन दोनदा आमदार आणि ू बीजेडी-भाजप युतीच्या सरकारमध् त्ये या मंत्री झाल्या. 2015 मध्ये त्या राज्यपाल बनल्या. संथाली या आदिवासी समाजातील द्रौपदी मुर्मू यांचा विवाह श्याम चरण मुर्मू यांच्याशी झाला. त्यांना दोन मुलगे आणि एक कन्यारत्न प्राप्त झाले. त्यांचे दोन्ही मुलगे आणि पतीचे अकाली निधन झाले, त्यानंतरही त्यांनी हिंमत न हरता मुलीसोबत संघर्ष सुरूच ठेवला. अत्त साधे आणि यं निष्कलंक जीवन जगणार्या मुर्मू यांना वयाच्या 64 व्या वर्षी देशाच्या सर्वोच्च पदी स्थान मिळाले आहे. 340 खोल्या असलेल्या राष्ट्रपती भवनाचे दरवाजे त्यांच्यासाठी उघडण्यापर्ूवीपर्यंत त्या अगदी छोट्याशा घरात राहिल्या. वचिं तांची सेवा करत राहिल्या. राष्ट्रीय लोकशाही आघाडीने राष्ट्रपतिपदाची उमेदवारी दिल्यानंतर त्यांनी शिवमंदिरात पजा आणि झाड ू ू मारण्याचे काम सुरू के ले. राष्ट्र आणि समाजाप्रती त्यांचा दृष्टिकोनच यातन ू दिसन येतो. प्रत् ू क संक ये टाशी लढून जिंकण्याची क्षमताच सामान्य माणसाला असामान्य बनवते. मुर्मू यांच्या बाबतीत हे तंतोतंत लागू पडते. म्हणूनच वचिं त आदिवासी समाजाचा आवाज आता बुलंद होईल, अशी अपेक्षा देश करीत आहे.