जिल्ह्यात सरासरी १२६ मिमी पाऊस
ठाणे : भारतात मान्सून वेळेत दाखल झाला असला तरी राज्यात अनेक ठिकाणी पावसाने ओढ दिली आहे. जून महिना उलटत आला तरी ठाणे जिल्ह्यात पावसाने जोर धरलेला नाही. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ १२६.०१ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
जूनमध्ये गेल्यावर्षी सरासरी ४०० मिमीपर्यंत पाऊस झाला होता. यंदा मात्र सरासरी अवघ्या १२६.०१ मिमी पावसाची नोंद झाल्यामुळे चिंता वाढली आहे. म्हणजे गेल्यावेळेच्या तुलनेत अडीचशे मिमी सरासरी पाऊस कमी झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून आभाळात ढग दाटून येत असल्यामुळे आतातरी दमदार पाऊस पडेल याकडे ठाणेकर चातकासारखी वाट पाहत आहे. मात्र प्रत्यक्षात तुरळक सरींच पडत आहेत.
जिल्ह्याचा आतापर्यंतचा पाऊस मिमीमध्ये
ठाणे- १४८.०३, कल्याण- ९९.०३, मुरबाड- १४५.०९, भिवंडी- ११४.०७, शहापूर- १२९.०४, उल्हासनगर- ११५.०९, अंबरनाथ- ११६.०७
हां मेरे दोस्त, वही बारिश वही बारिश जो आसमान से आती है
बूँदो में गाती है
पहाड़ों से फिसलती है
नदियों में चलती है
नहरो में मचलती है
कुएँ पोखर से मिलती है
खपरालो पर गिरती है
गलियों में फिरती है
मोड़ पर संभलती है
फिर आगे निकलती है
वही बारिश, यह बारिश अक्सर गीली होती है
इसे पानी भी कहते है
उर्दू में आब
मराठी में पानी
तमिल में तन्नी
कन्नड़ में नीर और बांग्ला में जोल कहते है
संस्कृत में जिसे वारी नीर अमृत पाए अंबु भी कहते है
ग्रीक में इसे आक्वा पूरा
अँग्रेज़ी में इससे वॉटर भी कहते है
फ्रेंच में औऊ
और केमिस्ट्री में H20 कहते है
यह पानी आँख से ढलता है तो आँसू कहलाता है
लेकिन चेहरे पे चाड जाए तो रुबाब बन जाता है
कोई शर्म से पानी पानी हो जाता है
और कभी कभी यह पानी सरकारी फाइल’ओ में अपने कुएँ समेत चोरी हो जाता है
पानी तो पानी है पानी ज़िंदगानी है
इसीलिए जब रूह की नदी सुखी हो
मन का हिरण प्यासा हो
दिमाग़ में लगी हो आग
और प्यार की गागर खाली हो तब मे हमेशा यह बारिश नाम का गीला पानी लेने की राय देता हूँ