कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या जयश्री जा धव विजयी झाल्या आहेत. भाजपाच्या उमदेवाराचा त्यांनी 19 हजारांच्यावर मतांनी पराभव केला.
काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत जा धव यांच्या निधनामुळे झालल्े या पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी जयश्री जा धव यांना मागील निवडणुकीपे क्षा चार हजार मते अधिक
मिळाली आहेत. कै . जा धव यांनी शिवसेना उमेदवार राजेश क्षिरसागर यांचा परा भव केला होता. श्रीमती जाधव महाविकास आघाडीच्या उमेदवार असल्यानेया खेपेस त्यांना शिवसेनेचा पाठिंबा लाभला होता. उमदेवाराच्या निधनानंतर त्याच्या जवळच्या नातेवाईकास तिकीट देऊन सहानुभूतीचा लाभ उठवला जात असतो. कोल्हापुरात तेच झाले. शिवसेनेचा उमेदवार मागच्या निवडणुकीत दसर ु ्या क्रमांकावर असल्याने शिवसैनिकांनी महाविकास आघाडीतर्फे उमेदवारीचा दावा केला होता. परंतु आघाडीच्या धर्माला ते धरुन होणार नाही अशी भूमिका वरिष्ठ नत्यांन े ी घतले ी आणि शिवसनेले ा आग्रह सोडावा लागला. अर्थात आघाडीचा धर्म पाळता-पाळता अस्तित्व पुसून जाण्याची भीती नाराज शिवसैनिकांनी उघडपण व्यक्त क े ेली. परंतु त्यास पक्षनतृ ेत्वाने प्रतिसाद दिला नाही. भविष्यात शिवसेनेचे स्थानिक राजकारणात काय स्थान असल ह े े सांगता यणे ार नाही. जो गुलाल उधळला गले ा असल त्े यामुळे शिवसैनिकांचे डोळे चुरचुरले असल्याची शक्यता अधिक आहे. कोल्हापूर पोटनिवडणुकीत स्थानिक विषय जस होत े तसे े तिच्यावर राज्यातील तसच द े ेशातील राजकीय घडामोडींचे पडसाद उमटले होते. राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्याबाबत घतले ल्े या भूमिकेमुळे मतांच ध्े रुवीकरण होईल असा अंदाज होता. हिंदत्वु वादाचा मुद्दा मनसने हे ाती घतले ा असला तरी भाजपा उमदेवाराच्या पथ्यावर पडेल हा अंदाज चुकीचा ठरला. भाजपाच प्रदे ेशा ध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या होमपिचवर पराभव झाल्यामुळे तो पक्षाच्या जिव्हारी लागण स्े वाभाविक होत. मे ाजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारात भाग घतले ा होता. पक्षान से र्व ताकद पणाला लावली होती. परंतु मतदारांनी काँग्रेसलाच कौल दिला. काँग्रेससाठी हा विजय महत्वाचा आहे. सगळीकडू न विरोधकांच लक्ष्य होत च े ाललल्े या पक्षात अस ये श धुगधुगी निर्माण करीत असत. पक् े षाच स्े थानिक नते सत े ज प े ाटील या विजयाचे शिल्पकार मानले जातात. निवडणुकांची पूर्ण यंत्रणा त्यांनी राबवली होती. उमदेवार भल आघ े ाडीचा असला तरी त्याला जिंकवून आणण्याची जबाबदारी अखर त्े या पक्षाची असत. शिे वसनेते ील कु रबुरीचा फटका बसणार नाही याची काळजी त्यांनी घतले ी. तसच र े ाष्ट्रवादी
काँग्रेसही शेवटच्या क्षणापर्यंत सहकार्याच्याच ‘मोड’मध्ये राहील हेही त्यांनी पाहिल अस े ावे. पराभव झाला असता तर घटक पक्षांच सहक े ार्य लाभल ने ाही अशी सबब पुढे करायला त्यांनावाव होता. परंतु त्यांनी तस के ेल ने ाही आणि चार हजारांनी मताधिक्य वाढवून महाविकास आघाडीला बळकटी दिली. हे सर्व मान्य केल तरी शि े वसनेचे पुढे े काय होणार हा प्रशन र ् ाहतोच.