पेट्रोल एक रुपया लिटर!

आमदार प्रताप सरनाईक यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम

ठाणे : पेट्रोल आणि डिझेलचे दर शंभरी पार झाले असून त्यामधून दिलासा मिळावा या हेतूने आमदार प्रताप सरनाईक यांच्या वाढदिवसानिमित्त एक रुपये दराने ठाण्यातील दचाकी ु स्वारांना पेट्रोल दिले जाणार आहे.

देशात पेट्रोलचे दर गगनाला भिडले आहेत. कोरोनामुळे वर्क फ्रॉम होम करणारे पुन्हा रोजी रोटीकरिता बाहेर पडले आहेत. कं पनी व्यवस्थापनाने वेतनात वाढ के ली नाही, मात्र महागाई प्रचंड वाढत आहे. अनेकांचे महिन्याचे बजेट कोलमडून गेले आहे, त्यामुळे आ.सरनाईक यांच्या कार्यकर्त्यांनी हारफु ले यावर पैसे खर्च न करता नागरिकांना काही प्रमाणात दिलासा देण्यासाठी एक रुपयात एक लिटर पेट्रोल देण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या दपारी 12 वाजेपासून घोडबंदर रोड ु येथील विहंग हॉटेलच्या समोरील सेवा रस्त्यावर असलेल्या पेट्रोल पंपावर उद्या रात्री 12 पर्यंत दचु ाकीस्वाराला फक्त एक रुपयात प्रत्येकी एक लिटर पेट्रोल दिले जाणार आहे.

याबाबत अब्ल सल दु ाम यांनी सांगितले की, पेट्रोलचे दर वाढत आहेत. लोकांचे पगार वाढले नाहीत, त्यामुळे वाढदिवसाच्या निमित्ताने दसर ु ा कोणताही खर्च न करता लोकांना एक रुपये दराने पेट्रोल गिफ्ट देणार आहोत. आ. सरनाईक लोकांच्या सेवेसाठी अहोरात्र झटतात, त्यामुळेच आम्ही काही प्रमाणात नागरिकांना दिलासा देण्यासाठी हा एक दिवसाचा उपक्रम राबवणार आहोत, असे श्री.सलाम म्हणाले.