देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल
शहापूर : राज्यात शेतकऱ्यांना कोणीही वाली नसून सावकारी- सुलतानी पद्धतीचे सरकार आहे. ते स्वतःचे कै वारी असून, विमा कं पन्यांशी सेटिंग झाली आहे. शेतकरीविरोधी सरकारविरोधात रणशिंग फुं कले असून, राज्य सरकारला वठणीवर आणल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिला.
भारताच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाजपा, शहापूर तालुका व कपिल पाटील फाऊं डेशन यांच्या वतीने शहापूर येथे कृ षी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आयोजित के लेल्या भव्य शेतकरी मेळाव्यालाविरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांची उपस्थिती होती. या मेळाव्याला कु णबी सेनेचे प्रमुख विश्वनाथ पाटील, आमदार निरंजन डावखरे, गणपत गायकवाड, माजी आमदार दिगंबर विशे, नरेंद्र पवार, टीडीसीसी बॅंके चे संचालक प्रशांत पाटील, जिल्हा परिषदेचे सदस्य देवेश पाटील, नगरसेवक सुमित पाटील, माजी सरपंच सिद्धेश पाटील, भाजपा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा शीतल तोंडलीकर, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती श्रेया गायकर, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष श्रीधर पाटील, भाजपाचे
कल्याण ग्रामीण अध्यक्ष चंद बोष् ू , टे भिवंडी तालुकाध्यक्ष पी. के . म्हात्रे, मुरबाड तालुकाध्यक्ष जयवंत सुर्यराव, शहापूर तालुकाध्यक्ष भास्कर जाधव, अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष बाबू शेख, अशोक इरनक, सुभाष हरड, शहापूर नगरपंचायतीतील भाजपाचे गटनेते विवेक नार्वेकर, नगरसेविका मिताली भोपतराव, हरेश पष्, आनं टे द अधिकारी, विनोद कदम, मनिषा अधिकारी, योगेश महाजन आदींची उपस्थिती होती.
भ ा ज प ा स र क ा र ने सु रु के लेल्या शेतकऱ्यांसाठीच्या अनेक कल्याणकारी योजना महाविकास आघाडी सरकारने बंद के ल्या आहेत. शेतकऱ्यांचा विचार करणारे सरकारमध्ये कोणीही नाही, अशी टीकाही फडणवीस यांनी के ली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने आतापर्यंत शेतकऱ्यांना एक लाख ९० हजार कोटी रुपये दिले. मात्र, राज्य सरकारकडून शेतकऱ्यांची उपेक्षा के ली जात आहे, अशी टीका केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी के ली. भातसा धरणातील डावा व उजवा कालव्याचे काम पूर्ण झाल्यास शेतकऱ्यांना संजीवनी मिळे ल. त्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत, असे राज्यमंत्री कपिल पाटील यांनी सांगितले.