मुंबईत गैर भाजपा मुख्यमंत्री एकत्र येणार

मुंबई : देशातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता, त्यावर चर्चा करण्यासाठी मुंबईत एक मोठी बैठक होणार आह. मुं े बईमध्ये गैरभाजपा मुख्यमंत्र्यांना एकत्र आणले
जाणार आह. े शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी याचे संकेत दिले असून तशा हालचाली सुरु झाल्याचे ते म्हणाले.

भाजपाविरोधात काँग्रेसला बाजुला ठेवून विरोधकांची मोट बांधण्यासाठी प. बंगालच्या मुख्यमंत्री प्रयत्न करत आहेत. हे शक्य झालेनाही तर काँग्रेसचेयुपीएतील महत्व कमी करून गैर काँग्रेसी नेता युपीएच्या नेतृत्वात येईल यासाठीही प्रयत करत आहेत. यातूनच राष्ट्रवादीचेनेतेशरद पवार यांचेनाव पुढेकरण्यात आलेआहे. यामुळे ज्या राज्यांत भाजपा सत्तेत नाही अशा राज्यांचेमुख्यमंत्री मुंबईत आणण्यासाठी प्रयत्न सुरु झालेआहेत. यासंबंधात राऊत म्हणालेकी, ममता यांनी या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेआहे. त्यात सध्याच्या परिस्थितीवर चर्चा करण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे. शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रस्तावावर चर्चा के ली आहे. यानंतर मुंबईत अशाप्रकारचेसंमेलन आयोजित करण्याबाबत हालचाली सुरु झाल्या आहेत. या बैठकीमध्ये बेरोजगारी, महागाई, कें द्रीय तपास यंत्रणांचा
दरुपयोग, ु सामाजिक हिंसा निर्माण करण्याचेप्रयत्न आदींवर चर्चा के ली जाणार आहे.

आतापर्यंत रामनवमी आणि हनुमान जयंती या दोन उत्सवांवर कधी तणावाचं वातावरण नव्हतं. पण या वेळेला या देशातल्या काही शक्तीनेठरवून हेहल्ले घडवून आणण्यासाठी फार मोठे षडयंत्र रचलं. पण आम्ही त्यांचा डाव उधळून लावला, असा दावा संजय राऊत यांनी के ला आहे. काही लोक या दोन्ही दैवतांचा वापर हा राजकीय मुद्यांसाठी करत आहेत. महाराष्ट्रातल्या ओवेसी कोण आहेत हेहजार भोंग्यावरून स्पष्ट झालेआहेत, असं संजय राऊत म्हणाले. तसेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित करुन राष्ट्रपती राजवट लावण्याचा डाव आहे, असा आरोपही संजय राऊतांनी के ला आहे.