मुंबई: शेतकऱ्यांच्या दूध खरेदी दरामध्ये वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर गोकु ळनं दूध विक्री किं मतीत चार रुपयांची वाढ के ली. हे दर 16 एप्रिलपासून म्हणजेच 15 एप्रिलच्या मध्यरात्रीपासून लागू होणार आहेत.
गोकु ळच्या दूध दरासंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. गोकु ळनं आपल्या दूध विक्री किं मतीत चार रुपयांची वाढ के ली आहे. शेतकऱ्यांच्या दूध खरेदी दरामध्ये वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर ही दरवाढ करण्यात आली आहे. यापुढे गोकु ळ’ फु ल क्रीमच्या दुधाची ग्राहकांसाठी विक्री किं मत ही 58 रुपये लीटर अशी राहणार असल्याचं संघाच्या वतीनं कळविण्यात आलं आहे. हे दर उद्यापासून म्हणजे 16 एप्रिलपासून अं मलात येणार आहे. शेतकऱ्यांच्या दूध खरेदी दरामध्ये वाढ झाल्याच्या
पार्श्वभूमीवर गोकु ळनं दूध विक्री किं मतीत चार रुपयांची वाढ के ली. हे दर 16 एप्रिलपासून म्हणजेच 15 एप्रिलच्या मध्यरात्रीपासून लागू होणार आहेत. गोकु ळच्या फु ल क्रिम, प्रमाणित, गाय आणि टोण्ड दुधाच्या दरात कोणतेही बदल करण्यात आलेले नाही. गोकु ळचे फु ल क्रिम दध (1 ू लिटर) 58 रुपये दराने आणि फु ल क्रिम दध (500 ूमिली) 29 रुपये दराने मिळणार आहे. नवे दर के वळ कोल्हापूर शहरासाठी लागू असणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा गोकु ळ दुधाच्या खरेदी विक्रीत वाढ झाल्यानं ग्राहकांना चांगलाच फटका बसणार आहे.
‘ ग ो कु ळ ‘ चं दूध ए क ा वैशिषट्यपूर्ण पॅकिं ग असलेल्या पिशवीतून वितरीत के ले जाते. या पॅकिं गचं वैशिष्ट्य म्हणजे यात पाच लेअर्स असतील. त्यामुळे एकदा दध ू पॅक झालं की, त्यात भेसळ करणं अशक्य होईल. सध्या दररोज एकूण सरासरी 13 लाख लीटर दुधाची विक्री के ली जात आहे. यात मुंबई शहरात एकूण सरासरी नऊ लाख लीटर दधाची व ु िक्री के ली जाते.