जिल्हा

‘एमजीएम हॉस्पिटल’मध्ये मृत रुग्णाचे अवयवदान

‘एमजीएम हॉस्पिटल’मध्ये मृत रुग्णाचे अवयवदान
‘एमजीएम हॉस्पिटल’मध्ये मृत रुग्णाचे अवयवदान फोटो: ठाणे वैभव
वर्षभरातील २७वे अवयवदान ठाणे : नवी मुंबईतील वाशी येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये 5 ऑगस्ट 2023 रोजी 25 वर्षे वयाच्या पुरुषाने त्याचे ह्रदय, यकृत, मूत्रपिंडे आणि कॉर्निया या अवयवांचे दान केले. या वर्षातील हे 27 वे अवयवदान आहे. अवयवदान हे ‘झेडटीसीसी मुंबई’ च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार वितरण केले जाते, अशी माहिती ‘मुंबई झेडटीटीसी’च्या प्रशासक अधिकारी ट्रान्सप्लान्ट समन्वयक मुंबई झेडटीसीसीच्या उर्मिला महाजन यांनी ‘ठाणेवैभव’ला दिली. सन २०२३ या वर्षाचे पहिले अवयवदान ६ जानेवारी २०२३ रोजी नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयातील रुग्णातर्फे करण्यात आले होते. या नव्या वर्षाची अवयवदानाची सुरुवात ह्रदय आणि दोन्ही किडनींच्या दानाने सुरु झाली होती.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475