क्रीडा

मुंबई संघाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी गगना मुलकालाची निवड

मुंबई संघाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी गगना मुलकालाची निवड
मुंबई संघाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी गगना मुलकालाची निवड फोटो: ठाणे वैभव
२१ नोव्हेंबरपासून पुण्यात होणाऱ्या एकदिवसीय स्पर्धेत १५ वर्षाखालील मुंबई संघाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी डोंबिवलीच्या गगना मुलकालाची निवड झाली आहे. ईवा वर्ल्ड स्कूल, डोंबिवली या शाळेची ती विद्यार्थिनी आहे. डोंबिवलीच्या क्रिकेट एक्स्प्लेन्ड अकादमीमध्ये ती प्रशिक्षण घेते. ती मधल्या फळीतील फलंदाज आणि लेग स्पिनर आहे. नुकत्याच झालेल्या सिलेक्शन सामन्यांमध्ये तिने उत्कृष्ट प्रदर्शन केले होते. उपांत्य सामन्यात तिने ४९ धावा केल्या होत्या तर अंतिम चकमकीत नाबाद ४७ धावा करून संघाला विजय मिळवून दिला होता.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475