मंगळवारी ठाण्यात श्री हनुमान जयंती उत्साहात साजरी झाली. वसंत विहार येथे उभारण्यात आलेल्या पूर्णाकृती हनुमानाच्या पुतळ्यासोबत सेल्फी काढून भक्तमंडळी धावपळीच्या क्षणीही भक्तिभाव अर्पण करत होते.